शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राफेल नदाल, झ्वेरेव, थीएम व हालेप यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 05:05 IST

स्पेनच्या अव्वल मानांकित खेळाडूला स्थानिक दावेदार निक किर्गियोसने कडवी लढत दिली. प

मेलबोर्न : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला राफेल नदाल, जर्मनीचा अलेक्झँडर झ्वेरव, आॅस्ट्रियाचा पाचवा मानांकित डॉमिनिक थीएम यांनी आॅस्टेÑलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिलांमध्ये दोनवेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन सिमोना हालेपने विजयी कूच कायम ठेवली.स्पेनच्या अव्वल मानांकित खेळाडूला स्थानिक दावेदार निक किर्गियोसने कडवी लढत दिली. पण नदालने रॉड लेवर परिसरात ६-३, ३-६, ७-६, ७-६ अशी बाजी मारली. नदालला अंतिम आठमध्ये डॉमिनिक थीएमविरुद्ध खेळेल. थीएमने फ्रान्सच्या गेल मोनफिल्सचा ६-२, ६-४, ६-४ असा पराभव केला.सातव्या मानांकित झ्वेरवने फॉर्मात असलेल्या रशियाच्या आंद्रेय रुब्लेवचा धुव्वा उडवताना एक तास ३७ मिनिटांत ६-४, ६-४, ६-४ असा विजय मिळवला. झ्वेरेवची या खेळाडूविरुद्ध १५ सामन्यांतील १५ वा विजय होता. उपांत्य फेरी गाठण्यासाठी झ्वेरेवला स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंकाच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. वावरिंकाने दानिल मेदवेदेवचा पराभव करत आगेकूच केली. १५ व्या मानांकित वावरिंकाने चौथ्या मानांकित खेळाडूला ६-२, २-६, ४-६, ७-६, ६-२ असे नमवत करीत स्पर्धेतून गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. (वृत्तसंस्था)1महिला विभागात चौथ्या मानांकित रोमानियाच्या हालेपने बेल्जियमच्या १६ व्या मानांकित एलिस मार्टेन्सचा ६-४, ६-४ असा पराभव करीत अंतिम आठमधील स्थान निश्चित केले.2जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू व २०१८ च्या अंतिम फेरीमध्ये कारोलिन व्होज्नियाकीविरुद्ध पराभूत होणाऱ्या हालेपने मेलबोर्नमध्ये यंदा आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. या विजयासह ती जागतिक क्रमवारीत तिसºया स्थानावरुन दुसºया स्थानावर पोहोचेल.

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदाल