शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

राफेल नदाल येतोय! ओसाकाचेही पुनरागमन होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 09:47 IST

राफेल नदाल मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा खेळताना दिसेल.

ब्रिस्बेन : जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल टेनिसपटूराफेल नदाल मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा खेळताना दिसेल. रविवारपासून सुरू होत असलेल्या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेद्वारे दिग्गज नदालचा ताकदवान खेळ सर्वांना अनुभवण्यास मिळेल. त्याचवेळी, जपानची टेनिस स्टार नाओमी ओसाकाचेही या स्पर्धेद्वारे पुनरागमन होणार आहे.  

ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅमची माजी विजेती ओसाका आई बनल्यानंतर पहिल्यांदाच टेनिस कोर्टवर परतणार आहे. मागच्या वर्षी गर्भवती असल्याने ऑस्ट्रेलियन ओपनमधून तिने माघार घेतली होती. दुसरीकडे दिग्गज नदालदेखील दुखापतीतून सावरला आहे. ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत याव्यतिरिक्त माटेओ बेरेटिनी, डॉमिनिक थिएम, होल्गर रुन, आर्यना सबालेंका, एलेना रयबाकिना, येलेना ओस्टापेंको, व्हिक्टोरिया अजारेंका, सोफिया केनिन आणि सलोन स्टीफन्स हे दिग्गजही खेळताना दिसतील.

 

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदालTennisटेनिस