शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नदाल जबरदस्त... पण फेडरर महान खेळाडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 05:57 IST

खेळावर असलेल्या प्रेमामुळे आगीमुळे बाधित झालेल्यांसाठी खेळाडू व क्रीडा संघटनांच्या माध्यमातून सुमारे ६० लाख डॉलर्सचा निधी जमा झाला आहे.

- उदय बिनिवाले  (थेट मेलबर्नहून)जगातील सर्वोत्तम महिला, पुरुष, अनुभवी व युवा खेळाडू यांचा खेळ पाहणे यासारखे सुख नाही. ही स्पर्धा अत्यंत नेटकेपणाने आयोजित केल्याबद्दल आॅस्ट्रेलियाच्या टेनिस संघटनेचे अभिनंदन करावेच लागेल .आॅस्ट्रेलियात सध्या जंगलाला लागलेल्या आगीमुळे अनेक ठिकाणची टेनिसची मैदाने बाधीत झाली आहेत. काही ठिकाणच्या सुविधांना त्याची झळ पोहचली आहे. या सगळ्यांची डागडूजी करण्यासाठी आॅस्ट्रेलियन टेनिस संघटनेने १० लाख डॉलर्सचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. हे अत्यंत तातडीने उचललेले स्तुत्य पाऊल आहे. खेळावर असलेल्या प्रेमामुळे आगीमुळे बाधित झालेल्यांसाठी खेळाडू व क्रीडा संघटनांच्या माध्यमातून सुमारे ६० लाख डॉलर्सचा निधी जमा झाला आहे.आज , येथे राफेल नदालचा खेळ पाहण्यासाठी बंगलोरहून ६७ वर्षांचे गुड्डाण्णा आले होते. मेलबोर्नच्या तळपत्या उन्हातही नदालचा सराव पाहताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसत होते. नदालबद्दल खूपच उत्साहाने ते बोलत होते. ते म्हणाले ‘डावखुरा नदाल माझा अतिशय आवडता असून तो जबरदस्त खेळाडू आहे, पण तरीही फेडररला तोड नाही. ...तो सर्वकालीन महान खेळाडू आहे.’ते म्हणाले, ‘ क्रिकेट आणि टेनिस हे दोन्ही खेळ माझ्यासाठी दोन डोळ्यांसारखे आहेत. बेंगलोर, मेलबोर्न व अन्य ठिकाणी मी अनेक सामने पाहिले आहेत. अगदी सुनील गावसकर, कपिलदेव यांच्यापासून विराट कोहली आणि रॉड लेव्हर, मागार्रेट कोर्ट ते जोकोविच, नदाल, फेडरर, बार्टी आदी सगळ्यांपर्यंत.’ टेनिस व क्रिकेटवर सारखेच प्रेम करणाºया या क्रीडाप्रेमीला माझा सलाम!

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररRafael Nadalराफेल नदाल