शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महेश पाटील आदर्श नगरसेवक पुरस्काराने सन्मानित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 16:54 IST

महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन या संस्थेच्यावतीने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रतीवर्षी देण्यात येणारा आदर्श नगरसेवक पुरस्कार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक महेश बाबुराव पाटील

डोंबिवली - महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशन या संस्थेच्यावतीने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रतीवर्षी देण्यात येणारा आदर्श नगरसेवक पुरस्कार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे भाजप नगरसेवक महेश बाबुराव पाटील यांना सोमवारी प्रदान करण्यात आला.द प्राईड आॅफ महाराष्ट्र च्या१४ वा राज्यस्तरीय गौरव समारंभ, विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी येथे संपन्न झाला. त्यावेळी पाटील यांना सत्कार करण्यात आला. पाटील यांना पितृशोक असल्याने त्यांच्या वतीने त्यांचे सहकारी सुजित नलावडे यांनी तो सत्कार स्विकारला. लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या हस्ते हा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातात कार्यरत असलेल्या अन्य मान्यवरांनासुध्दा त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, विनामूल्य शिकवणी वर्ग, महिलांसाठी व्यावसायिक उपक्रम तसेच वनवासी बांधवांना अन्न-धान्य, वस्त्र वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठीचे विविध उपक्रम अशा सामाजिक बांधिलकी जपणा-या असंख्य उद्दीष्ठांमध्ये पाटील यांचा सातत्याने सहभाग असतो. त्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितल्याचे नलावडे म्हणाले. पाटील यांनी या पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केले असून अशा पुरस्कारांमुळे स्फूर्ती, प्रेरणा मिळत असल्याचे म्हटले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका