शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंच ओपन : नदालविरुद्ध जोकोविच सामन्याची उत्सुकता, हायव्होल्टेज  सामन्याकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 05:23 IST

French Open: नदाल विक्रमी १४ व्या फ्रेंच ओपनसह विश्वविक्रमी २१ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी प्रयत्न करत असून जोकोविच आपला विजयी धडाका कायम राखण्यास पूर्ण जोशात खेळेल.

पॅरिस : सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू असा मान मिळवण्यापासून केवळ एक विजेतेपद दूर असलेला स्पेनचा राफेल नदाल आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोविच हे फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध भिडतील. कोरोना महामारीदरम्यान टेनिसप्रेमींना या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर एका हायव्होल्टेज लढतीची मेजवानी मिळेल.

नदाल विक्रमी १४ व्या फ्रेंच ओपनसह विश्वविक्रमी २१ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी प्रयत्न करत असून जोकोविच आपला विजयी धडाका कायम राखण्यास पूर्ण जोशात खेळेल. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीमध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात जोकोविचने नवव्या मानांकित मॅटियो बेरेटिनी याचा ६-३, ६-२, ६-७ (५-७), ७-५ असा पराभव केला. या शानदार विजयानंतर जोकोविचला आता नदालच्या तगड्या आव्हानाला सामोरे जायचे आहे.

- नदाल फ्रेंच ओपनमध्ये १४ व्यांदा, तर जोकोविच अकराव्यांदा उपांत्य फेरीत पोहचला आहे.- ग्रँडस्लॅम स्पर्धा इतिहासात नदालने ३५ व्यांदा, तर जोकोविचने ४० व्यांदा उपांत्य फेरी गाठली.- नदाल आणि रॉजर फेडरर प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जेतेपदांसह अव्वल असून जोकोविच १८ ग्रँडस्लॅम जेतेपदांसह दुसऱ्या स्थानी आहे.- नदाल आणि जोकोविच ५८ व्यांदा एकमेकांविरुद्ध खेळतील. दोघांमध्ये जोकोविच २९-२८ असा एका विजयाने आघाडीवर आहे. 

टॅग्स :TennisटेनिसRafael Nadalराफेल नदाल