शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळखोरीमुळे एकेकाळच्या अव्वल टेनिसपटूने काढले आपल्याकडील विम्बल्डन चषक विक्रीस  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 21:45 IST

दिवाळखोर ठरलेला माजी टेनिसपटू बोरिस बेकरची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली आहे. त्यातच त्याच्यावर 44दशलक्ष फ्रँक एवढे प्रचंड कर्ज झाले आहे. त्यामुळे आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी बेकरने आपल्याकडील मौल्यवान वस्तू विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला आहे. 

पॅरिस - दिवाळखोर ठरलेला माजी टेनिसपटू बोरिस बेकरची आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावली आहे. त्यातच त्याच्यावर 44दशलक्ष फ्रँक एवढे प्रचंड कर्ज झाले आहे. त्यामुळे आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी बेकरने आपल्याकडील मौल्यवान वस्तू विक्रीस काढण्याचा निर्णय घेतला आहे. बोरिस बेकरने विम्बल्डनचे विजेतेपद पटकावल्यावर टेनिसच्या जगतात त्याच्या नावाचा खूप बोलबाला झाला होता. मात्र बेकरने आता तेच विम्बल्डन विजेतेपदाचे चषक विक्रीस काढले आहेत.  त्याबरोबरच आपल्याकडील चार मौल्यवान घड्याळांचा लिलाव करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. यामधून आपल्यावरील आर्थिक ओझे काहीसे हलके होईल, अशी त्याला अपेक्षा आहे. महिन्याभरापूर्वीच बोरिस बेकर दिवाळखोर घोषित झाला होता. तसेच 31 मिलियन फ्रँकची मागणी करत त्याच्या माजी व्यावसायिक भागीदाराने न्यायालयात धाव घेतली होती. वाढत चाललेल्या आर्थिक संकटाचा विचार करून या विजेतेपदांशी जोडल्या गेलेल्या भावना बाजूला ठेवून बेकरने हे करंडक विकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ही विक्री लवकरात होऊन पैसे हातात यावेत अशी बेकरची इच्छा असल्याचे त्याच्या निकटवर्तीयाने सांगितले.  

टॅग्स :Sportsक्रीडा