शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सानिया-शोएब यांच्या मुलाचं नाव तुम्हाला माहिती आहे का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 18:43 IST

बऱ्याच जणांना आता सानिया आणि शोएब यांच्या मुलाचे नाव काय असेल, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

ठळक मुद्देसानियाच्या मुलाचे नाव भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना जोडणारे असेल, असेही काही जणांना वाटत होते.

नवी दिल्ली :  भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक यांना आज पुत्ररत्न झाले असल्याचे तुम्हाला माहिती असेल. पण त्याचे नाव काय ठेवले, याबाबत तुम्हाला काहीही माहिती नसेल. काही दिवसांपासून आई-वडिल यांच्या नावांमधल्या अक्षरांनी मुलांची नावं ठेवण्याची फॅश रुढ झाली आहे. त्याचबरोबर काही सेलिब्रेटींच्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच वायरलही झाले आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांना आता सानिया आणि शोएब यांच्या मुलाचे नाव काय असेल, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

गर्भवती झाल्यानंतरही सानिया सोशल मीडियावर जास्त अॅक्टीव्ह असल्याचे पाहायला मिळाले होते. आपले वेगवेगळे फोटो ती सोशल मीडीयावर शेअर करत होती. त्यामुळे सानियाच्या बाळाचीही उत्सुकता तिच्या चाहत्यांना होती. अखेर आज त्यांची प्रतिक्षा संपली आणि सानियाला मुलगा झाल्याचे वृत्त त्यांना समजले. शोएबने ट्विटर अकाऊंटवर ही घोषणा केली. त्याने लिहीले की,''तुम्हाला सांगताना आनंद होत आहे की मला मुलगा झाला आणि सानिया सुखरुप आहे. आम्हाला शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार.'' 

सानिया आपल्या मुलाचे नाव काय ठेवणार, यावर बरीच चर्चा सुरु होती. सानियाच्या मुलाचे नाव भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना जोडणारे असेल, असेही काही जणांना वाटत होते. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सानियाच्या मुलाचे नाव इजान मिर्झा मलिक असे असणार आहे.

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाShoaib Malikशोएब मलिकIndiaभारतPakistanपाकिस्तान