शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जोकोविचला ३५ वा मास्टर्स किताब, नदालच्या विक्रमाची बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 03:37 IST

जोकोविच सोमवारपासून प्रारंभ होत असलेल्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रबळ दावेदारांपैकी एक असेल.

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपनची तयारी करताना सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने शनिवारी वेस्टर्न अ‍ॅण्ड सदर्न ओपन फायनलमध्ये मिलोस राओनिचचा १-६, ६-३, ६-४ ने पराभव करीत जेतेपदावर नाव कोरले. जोकोविचचे मास्टर्स १००० स्पर्धेतील ३५ वे जेतेपद आहे. त्याने राफेल नदालच्या विक्रमाची बरोबरी साधली.जोकोविच सोमवारपासून प्रारंभ होत असलेल्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रबळ दावेदारांपैकी एक असेल. त्याला अव्वल मानांकन आहे. दरम्यान, व्हिक्टोरिया अजारेंकाने २०१६ नंतर आपले पहिले टूर विजेतेपद पटकावले. कारण नाओमी ओसाकाने स्नायूच्या दुखापतीमुळे अंतिम फेरीतून माघार घेतली.दरम्यान, अनेक दिग्गज खेळाडंूनी अमेरिकन ओपनमधून माघार घेतली आहे. अमेरिकन ओपन २०१४ चा उपविजेता केई निशिकोरी म्हणाला की, कोविड-१९ चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता निगेटिव्ह आहो. पण तरी पुढील आठडवड्यात सुरू होत असलेल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाजागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने उपांत्य फेरीत स्पेनच्या रॉबर्टो बतिस्ता अगुतचा शुक्रवारी संघर्षपूर्ण लढतीत ४-६, ६-४, ७-६(०) ने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. १७ ग्रँडस्लॅम जेतेपदाचा मानकरी जोकोविच मानेच्या दुखापतीने त्रस्त होता. दुसऱ्या सेटदरम्यान त्याला फिजिओची मदत घ्यावी लागली. त्याने या लढतीत १४ ‘एस’ लगावले. त्याने यंदा आपल्या अपराजित लढतीचा रेकॉर्ड २२-० असा केला.

टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचTennisटेनिस