शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलियन ओपन : रॉजर फेडरर- नोव्हाक जोकोव्हिच उपांत्य फेरीत झुंजणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 02:24 IST

फेडररने चौथ्या सेटमध्ये ४-५ च्या स्कोअरवर तीन व नंतर टायब्रेकमध्ये चार मॅच पार्इंट वाचवले.

मेलबोर्न : स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडररचा चमत्कारावर विश्वास असून असाच चमत्कार त्याने मंगळवारी येथे आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये केला. या ३८ वर्षीय खेळाडूने तब्बल ७ मॅच पॉर्इंट वाचवून वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत फेडररची गाठ सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचसोबत पडणार आहे.फेडररने चौथ्या सेटमध्ये ४-५ च्या स्कोअरवर तीन व नंतर टायब्रेकमध्ये चार मॅच पार्इंट वाचवले. आक्रमक फटक्यांसाठी ओळखल्या जाणारा व कोर्टवर चपळ असलेल्या सँडग्रेनचा फेडररने रोमांचक लढतीत ६-३, २-६, २-६, ७-६(१०/८), ६-३ असा झुंजार पराभव केला.फेडररची विजयाची भूक अद्यापही पूर्वीप्रमाणेच कायम आहे आणि त्याने वेळोवेळी ते सिद्धही केले आहे. १५ व्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवलेल्या फेडरर आता जोकोव्हिचच्या तगड्या आव्हानाला सामोरे जाईल.जोकोव्हिचने कॅनडाच्या मिलोस राओनिचला नमवत आगेकूच केली. जागतिक क्रमवारीत दुसरा असलेल्या जोकोने आक्रमक सर्व्हिससाठी ओळखल्या जाणाऱ्या राओनिचचा ६-४, ६-३, ७-६ असा पराभव करीत आठवे आॅस्ट्रेलियन ओपन व १७ वे ग्रँडस्लॅम पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररTennisटेनिस