शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Australian Open: राफा नदालला पराभवाचा धक्का; पाच सेटच्या थरारक सामन्यात सित्सिपास 'पास'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 18:45 IST

एकही सेट न गमावता, क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेल्या नदालनं जबरदस्त खेळ करत पहिला आणि दुसरा सेट ६-३, ६-२ असा सहज जिंकला.

टेनिस पुरुष एकेरीत विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या दिशेनं घोडदौड करणाऱ्या दुसऱ्या मानांकित राफेल नदालचं ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील आव्हान आज उपांत्यपूर्व फेरीत संपलं. ग्रीसच्या पाचव्या मानांकित स्टेफानोस सित्सिपासनं चिवट झुंज देत पाच सेटच्या थरारक सामन्यात नदालला पराभवाचा धक्का दिला आणि उपांत्य फेरीत धडक मारली. 

एकही सेट न गमावता, क्वार्टर फायनलमध्ये पोहोचलेल्या नदालनं जबरदस्त खेळ करत पहिला आणि दुसरा सेट ६-३, ६-२ असा सहज जिंकला. तिथून सामन्यात कमबॅक करणं सित्सिपाससाठी महाकठीण होतं. पण, २२ वर्षांचा हा धडाकेबाज पोरगा विक्रमवीर नदालला भिडला आणि निकराची झुंज देत पुढचे तीन सेट ७-६(४), ६-४, ७-५ असे जिंकून त्यानं सामना खिशात टाकला.

टॅग्स :Australian Openऑस्ट्रेलियन ओपनTennisटेनिसRafael Nadalराफेल नदाल