शहरं
Join us  
Trending Stories
1
रुबलच नाही तर चिनी चलन वापरून भारत करतंय तेल खरेदीचं पेमेंट; रशियाच्या उपपंतप्रधानांचा दावा
2
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
3
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
4
वर्षाला व्याजच ५०० कोटी मिळेल, किंग खानला पान मसाल्याच्या जाहिरातीची वेळ का यावी? ध्रुव राठीचा सवाल
5
FASTag वार्षिक पास २ महिन्यांतच ठरला 'सुपरहिट'; २५ लाख युजर्सचा आकडा पार, किती झालं ट्रान्झॅक्शन?
6
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
7
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
8
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
9
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
10
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
11
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल
12
भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
13
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,४०० च्या वर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी
14
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
15
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा
16
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
17
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
18
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
19
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
20
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...

Australian Open 2021: राफेल नदाल पराभूत, ग्रँडस्लॅम रेकॉर्डचे स्वप्न भंगले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 06:08 IST

Australian Open 2021: ग्रँडस्लॅमच्या २२५ सामन्यांच्या नदाल याच्या कारकीर्दीत बुधवारी दोन सेटमध्ये आघाडी घेतल्यानंतरही पराभव पत्करावा लागल्याची ही दुसरीच घटना आहे.

मेलबर्न : दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याचे २१ वे ग्रँडस्लॅमचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत स्टेफानोस सिटिसिपास याच्याकडून झालेल्या पराभवाने भंगले.ग्रँडस्लॅमच्या २२५ सामन्यांच्या नदाल याच्या कारकीर्दीत बुधवारी दोन सेटमध्ये आघाडी घेतल्यानंतरही पराभव पत्करावा लागल्याची ही दुसरीच घटना आहे.सिटिसिपास याने त्याला ३-६, २-६, ७-६, ६-४, ७-५ ने पराभूत करीत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. ग्रीसच्या २२ वर्षीय सिटिसिपास याची लढत आता २०१९ चा युएस ओपनचा उपविजेता दानिल मेदवेदेव याच्याशी शुक्रवारी होणार आहे.अन्य एका उपांत्य फेरीत अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविचचा सामना ११४ व्या मानांकित असलान कारत्सेवशी होईल.सिटिसिपास आणि मेदवेदेव या दोघांनी आतापर्यंत एकदाही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेली नाही, तर कारात्सेव प्रथमच ग्रँडस्लॅममध्ये खेळत आहे. रशियन टेनिसपटू मेदवेदेव याने दुखापतीनंतरही उपांत्यपूर्व फेरीत बुधवारी आपल्याच देशाच्या आंद्रेय रुबलेवला नमवत सलग १९ व्या विजयासह तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले.

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदालAustralian Openऑस्ट्रेलियन ओपन