शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जपानची नाओमी ओसाका ठरली 'ऑस्ट्रेलियन ओपन'ची विजेती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 17:18 IST

जपानची नाओमी ओसाका ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची विजेती ठरली आहे. नाओमी ओसाका हिने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी स्पर्धेत पेत्रा क्वितोवा हिचा पराभव केला.

मेलबर्न : जपानची नाओमी ओसाका ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची विजेती ठरली आहे. नाओमी ओसाका हिने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी स्पर्धेत चेक गणराज्यच्या पेत्रा क्वितोवा हिचा पराभव केला.

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत नाओमी ओसाकाने पेत्रा क्वितोवा हिचा 7-6(2) 5-7 6-4 असा पराभव केला. नाओमी ओसाकाने पटकाविलेले हे सलग दुसरे गँड स्लॅम विजेतेपद आहे. 

नाओमी ओसाका आणि पेत्रा क्वितोवा यांनी गुरुवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची फायनल गाठली. या दोघींनी पहिल्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला होता. 

चौथ्या मानांकित नाओमी ओसाकाने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात सातव्या मानांकित कॅरोलीना प्लिसकोवावर मात केली होती. तिने 6-2, 4-6, 6-4 अशा फरकाने सामना जिंकला होता.

दरम्यान,  नाओमी ओसाका हिने यापूर्वी 2018 मध्ये अमेरिकन ओपन टेनिस सर्धेच्या अंतिम फेरीत पल्ला गाठला होता. 

टॅग्स :Tennisटेनिस