शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ऑस्ट्रेलिया ओपन : सुपर मॉम सेरेनाचा दुसऱ्यांदा 'मम्मी'वर विजय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 14:56 IST

अ‍ॅलेक्सीसची मम्मी 'सेरेना विल्यम्स'चा ऑस्ट्रेलियन ओपनमधील पुनरागमनाचा सामना वैशिष्ट्यपूर्ण ठरला.

- ललित झांबरेअ‍ॅलेक्सीसची मम्मी 'सेरेना विल्यम्स'चाऑस्ट्रेलियन ओपनमधील पुनरागमनाचा सामना वैशिष्ट्यपूर्ण ठरला. तिने जर्मनीच्या तात्याना मारिया हिला सरळ सेटमध्ये मात दिली पण सेरेनाने  फक्त ४९ मिनिटात अतिशय सहजगत्या हा सामना जिंकला म्हणून हा सामना वैशिष्ट्यपूर्ण  नाही तर दोन माता खेळाडूंदरम्यानचा हा सामना होता. आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये असे सामने क्वचितच होतात. ग्रँड स्लॅम स्पर्धेत तर सामन्याच्या दोन्ही खेळाडू 'आई' असणे दूर्मिळच! पण सेरेना सप्टेंबर २०१७ मध्ये आई बनली आणि तेंव्हापासून ग्रँड स्लॅम स्पर्धेत दोन वेळा तिचा 'मम्मी' खेळाडूशी सामना झालाय आणि अपेक्षेप्रमाणे दोन्ही वेळा सामना सेरेनाने जिंकलाय. 

यातील ताज्या सामन्यात सेरेनाने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्या फेरीत जर्मनीच्या तात्याना मारिया हिचा ६-०, ६-२ असा धुव्वा उडविला. तर गेल्यावर्षीच्या विम्बल्डनमध्ये सेरेनाने आणखी एक 'मम्मी' टेनिसपटू, रशियाची एव्हजेनिया रोडिना हिला ६-२, ६-२ अशी मात देत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. 

सेरेना ही  अ‍ॅलेक्सिस ऑलिम्पिया ज्युनियरची आई,  तात्याना ही पाच वर्षांच्या शॉलटची आई तर एव्हजेनिया ही सहा वर्षाच्या अ‍ॅनाच्या आई. एव्हजेनिया २३ वर्षे वयातच आई बनली होती तर सेरेना ३६ वर्षे वयात आई बनली. टेनिस जगतात सद्यस्थितीत सेरेना विल्यम्स, तात्याना मारिया, एव्हजेनिया रोडिना यांच्याशिवाय व्हिक्टोरिया अझारेंका, कॅटरिना बोंदारेंको, व्हेरा झ्वोनोरेवा या सध्या सक्रिय आहेत. 

टॅग्स :serena williamsसेरेना विल्यम्सAustralian Openऑस्ट्रेलियन ओपन