शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस : रिकार्डोकडून व्हेसलेला पराभवाचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:10 IST

स्पेनच्या रिकार्डो ओडेडा लाराने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रजासत्ताकच्या व सहाव्या मानांकित जेरी व्हेसलेचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्याच दिवशी खळबळजनक उडवून दिली.

पुणे : स्पेनच्या रिकार्डो ओडेडा लाराने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रजासत्ताकच्या व सहाव्या मानांकित जेरी व्हेसलेचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्याच दिवशी खळबळजनक उडवून दिली. दुसरीकडे हंगेरीच्या मार्टन फुकोसिव्हिक्स, फ्रांसच्या पिएरे ह्युजूस हर्बर्ट या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसºया फेरीत प्रवेश केला.महाराष्टÑ टेनिस संघटनेच्यावतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत स्पेनच्या रिकार्डो ओडेडा लाराने प्रजासत्ताकच्या व सहाव्या मानांकित जेरी व्हेसलेचा ६-३, ७-६ गुणांनी पराभवाचा धक्का दिला. हंगेरीच्या मार्टन फुकोसिव्हिक्स याने अर्जेंटिनाच्या निकोलस किकरचा ६-0, ६-३ असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली.अटीतटीच्या झालेल्या सामन्यात फ्रान्सच्या पिएरे ह्युजूस हर्बर्ट याने इटलीच्या मार्को चेचीनाटोचा टायब्रेकमध्ये ७-६(४), ६-७(६), ६-२ असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. दुहेरीत पहिल्या फेरीत भारताच्या एन बालाजी व विष्णू वर्धन या जोडीला आदिल शमासदिन व निल स्कुप्सकी यांच्याकडून ३-६, ७-६, १0-६ असा पराभवाचा सामना करावा लागला.

टॅग्स :Sportsक्रीडाMaharashtraमहाराष्ट्र