शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा : जोकोविच, ओसाका दुसऱ्या फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 02:54 IST

2020 US Open : जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्बियाचा खेळाडू असलेला जोकोविच १८ ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने युएस ओपनच्या पहिल्या फेरीत दामिर दाजुमहर याचा ६-१, ६-४आणि ६-१ ने सहज पराभव केला.

न्यूयार्क : सर्बियाच्या नोवाक जोकोविचने आपले विजय मोहिम कायम राखताना युएस ओपन टेनिस स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या किशोरी कोको गॉफ हिला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. २०१८ ची महिला चॅम्पियन नाओमी ओसाका हिने जपानच्याच मिसाकी दोइ हिचा तीन सेटमध्ये पराभव केला. तिने जगातील ८१ व्या नंबरच्या खेळाडूचा ६-२, ५-७ आणि ६-२ ने पराभव केला.जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्बियाचा खेळाडू १८ ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने युएस ओपनच्या पहिल्या फेरीतदामिर दाजुमहर याचा ६-१, ६-४ आणि ६-१ ने सहज पराभव केला. अशाप्रकारे त्याने यावर्षीचा विक्रम २४-० असा केला. त्याने यापूर्वी आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धाही जिंकलेली आहे.सामन्यानंतर जोकोविच म्हणाला की, मी माझी विजयाची मोहिम कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु, असे नाही की प्रत्येक दिवस हा तुमचाच असतो. विजयाची मालिका माझ्यासाठी प्रेरणा जरुर आहे.

टॅग्स :Novak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचTennisटेनिस