शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

YouTube अॅपमध्ये आलं जबरदस्त फीचर, कास्ट न करताच टीव्हीवर पाहू शकता व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 14:18 IST

यूट्यूबने (YouTube) एका नवीन फीचरची घोषणा केली आहे. जे युझर्सना त्यांच्या टीव्हीला त्यांच्या iOS किंवा Android स्मार्टफोनशी कनेक्ट करण्याची परवानगी देईल.

YouTube ने टीव्हीवर व्ह्युइंग एक्सपिरिअन्स वाढवण्याच्या उद्देशानं त्यांच्या अॅपसाठी एका नव्या फीचरची घोषणा केली आहे. हे नवीन फीचर युझर्सना त्यांचे टीव्ही त्यांच्या iOS किंवा Android स्मार्टफोनशी कनेक्ट करण्याची परवानगी देईल. याच्या माध्यमातून व्हिडीओ डिव्हाइसेसमध्ये सिंक होऊ शकतील. यापूर्वी केवळ कास्ट केल्यावरच मोबाइलवरील व्हिडीओ टीव्हीवर पाहता येत होते.

म्हणून आणलं फीचरYouTube च्या मते, ८० टक्क्यांहून अधिक लोकांनी ते टीव्ही पाहताना दुसरे डिजिटल डिव्हाइस वापरत असल्याचं सांगितलं. या कारणास्तव, कंपनीने हे फीचर युझर्ससाठी सादर केलं आहे. या फीचरमुळे युजर्सना आता व्हिडीओ कास्ट करण्याची गरज भासणार नाही.

करावं लागणार इतकंचया फीचरचा वापर करण्यासाठी युझरचा फोन ज्या खात्यानं लिंक केलाय त्याच खात्यानं टीव्हीही लिंक असला पाहिजे याची खात्री करायला हवी. त्यानंतर  स्मार्टफोनवर YouTube अॅप उघडा आणि त्यावर सूचना मिळाल्यावर ‘कनेक्ट’ क्लिक करा. एकदा दोन डिव्हाईसेस सिंक झाल्यानंतर, वापरकर्ते व्हिडीओंवर कमेंटही करू शकतात, नेक्स्ट प्लेसाठी लाइनअप, लाईक करू शकतात आणि थेट त्यांच्या फोनवरून सबस्क्रिप्शनही घेऊ शकतात. टीव्हीवर कंटेन्ट पाहण्यासाठी त्यांना सर्चबारचावापरही करता येईल. दरम्यान, आता युझर्सना कास्टिंगच्या ऑप्शनचा वापर करावा लागणार नाही.

टॅग्स :YouTubeयु ट्यूबtechnologyतंत्रज्ञान