शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आता झटपट व्हायरल होईल Youtube Video! मालामाल बनवू शकतात हे नवे खास फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 08:48 IST

याच्या सहाय्याने युजर्स इतरांच्या तुलनेत आपला व्हिडिओ अधिक आकर्षक पद्धतीने सादर करू शखतात. क्रिएटर्स आपल्या व्ह्युअर्ससाठी Q&A सेशन असलेले शॉर्ट्स व्हिडिओदेखील अपलोड करू शकतात. एवढेचन नाही, तर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी पोल्स देखील क्रिएट करू शकतात.

सध्या युट्यूब हे एक अत्यंत लोकप्रीय माध्यम झाले आहे. युट्युबची लोकप्रियता कुणापासूनही लपून राहिलेली नाही. महत्वाचे म्हणजे अनेक युजर्सनी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने पैसा आणि प्रसिद्धी, अशा दोन्ही गोष्टी कमावल्या आहेत. आता YouTube ने आपल्या प्लॅटफॉर्मवर काही नवीन फीचर्सची घोषणा केली आहे. हे नवे फीचर्स यूजर्सना शॉर्ट व्हिडिओ (Youtube Shorts) तयार करण्यात मोठी मदत करणार आहेत. एवढेच नाही, तर युजर्सनी टाकलेला कंटेंट व्हायरल करण्यासही ते उपयुक्त ठरू शकतात. यामुळे Shorts व्हिडिओंवरील एंगेजमेंट टाईमिंगच वाढणार नाही, तर व्ह्यू देखील मिळू शकतील. तर जाणून घेऊयात या खास फीचर्ससंदर्भात.

Remix आणि CollabShorts व्हिडिओ क्रिएशनमध्ये युजर्स Collab टूल्सचा वापर करू शकतात. यात युजर्स शॉर्ट्स व्हिडिओला साईड बाय साईड फॉर्मेटमध्ये रेकॉर्डदेखील करू शकतील. याशिवाय क्रिएटर्स मल्टीपल लेआउटचीही निवड करू शकतात. याच्या सहाय्याने कुठलाही पॉप्युलर शॉर्ट्स अथवा Youtube व्हिडिओ रिमिक्स केला जाऊ शकेल. यासाठी युजर्सना Remix  आणि नंतर Collab वर क्लिक करावे लागेल. हे फीचर रोलआऊट करण्यात आले आहे. हे फीचर लवकरच सर्व युजर्सपर्यंत पोहोचेल. 

नव्या स्टिकरसह एक्सपेरिमेंट - शॉर्ट्स व्हिडिओ अधिक आकर्षक बनविण्यासाठी युजर्सना नवीन इफेक्ट्स आणि स्टिकर्सचा वापर करता येईल. याच्या सहाय्याने युजर्स इतरांच्या तुलनेत आपला व्हिडिओ अधिक आकर्षक पद्धतीने सादर करू शखतात. क्रिएटर्स आपल्या व्ह्युअर्ससाठी Q&A सेशन असलेले शॉर्ट्स व्हिडिओदेखील अपलोड करू शकतात. एवढेचन नाही, तर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी पोल्स देखील क्रिएट करू शकतात.

यूट्यूब ब्लॉगवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, युजर्स मोबाइलवर व्हर्टिकल लाइव्ह एक्सपेरिअन्स घेऊ शकतात. या फीचरच्या मदतीने क्रिएटर्सना आपल्या ऑडियन्ससोबत कनेक्ट होण्याची सुविधा मिळेल. काही क्लिकच्या मदतीने युजर्स लाइव्ह करू शकतात.

व्हिडिओ शॉर्ट्समध्ये करणे शक्य - युट्यूब ब्लॉगवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, गूगल यूट्यूब क्रिएटर्सना लवकरच एक नवे फीचर देणार आहे, ज्याच्या सहाय्याने युजर्स आपले वहिडिओ शॉर्ट्समध्ये ट्रान्सफॉर्म करू शकतील. सर्व व्हिडिओ हॉरिझॉन्टल व्हिडिओ शॉर्ट्समध्ये कंव्हर्ट होतील.

टॅग्स :YouTubeयु ट्यूबSocial Mediaसोशल मीडियाtechnologyतंत्रज्ञान