शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

WhatsAppवर डिलिट केलेला मेसेजही आता वाचता येणार!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 19:30 IST

एखाद्याने तुम्हाला व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज डिलिट केला असेल आणि तो मेसेज काय असेल, असे तुम्हाला नक्कीच वाटत असणार. त्यामुळे आता असा डिलिट केलेला मेसेजही तुम्हाला वाचता येणार आहे.

नवी दिल्ली : मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नोव्हेंबर 2017 मध्ये delete for everyone असे फीचर लॉन्च केले होते. जर तुम्ही दुस-या ग्रुपवर एखादा मेसेज पाठविला तर या फीचरने तो डिलिट करता येतो. मात्र, एखाद्याने तुम्हाला व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मेसेज डिलिट केला असेल आणि तो मेसेज काय असेल, असे तुम्हाला नक्कीच वाटत असणार. त्यामुळे आता असा डिलिट केलेला मेसेजही तुम्हाला वाचता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला Notification Histrory हे अॅप डाउनलोड करावे लागणार आहे. 

स्मार्टफोनमध्ये काय पाहिजे...- तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप इन्स्टॉल केलेले पाहिजे. - तुमच्या स्मार्टफोनला इंटरनेट कनेक्शन असायला हवे.- तुमचा स्मार्टफोन अॅन्ड्राईड व्हर्जन 4.4 किटकॅटच्या वरील व्हर्जन पाहिजे. 

WhatsAppवर डिलिट केलेल मेसेज पुन्हा वाचण्यासाठी काय करावे....- नोटिफिकेशन हिस्ट्री (Notification Histrory) अॅप डाऊनलोड करा.- अॅप ओपन करा आणि त्यातील नोटिफिकेशन आणि अॅडमिनिस्ट्रेटर अॅक्सेस सुरू करा. - त्यानंतर हे अॅप तुमची नोटिफिकेशन हिस्ट्री रेकॉर्ड करायला सुरू करेल. त्यानंतर हे अॅप ओपन करा आणि व्हॉट्सअॅप आयकॉनवर क्लिक करा. - हे सर्व केल्यानंतर पुढे तुम्हाला पाठविलेला मेसेज ज्याने डिलिट केला, त्याचा कॉन्टॅक्ट सर्च करा. त्यानंतर अगदी सहजपणे डिलिट केलाला मेसेज पाहता येऊ शकतो. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपtechnologyतंत्रज्ञान