शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या 101 रुपयांत असा खरेदी करा Vivo चा स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 14:58 IST

विवो कंपनीने एक भन्नाट ऑफर आणली असून यामध्ये अवघ्या 101 रुपयात ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. कंपनीने विवो नेक्स, विवो V11, विवो V11 प्रो आणि विवो Y95 या सह अनेक नवीन स्मार्टफोनसाठी या खास ऑफरची घोषणा केली आहे.

ठळक मुद्देविवो कंपनीने एक भन्नाट ऑफर आणली असून यामध्ये अवघ्या 101 रुपयात ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करता येणार.'न्यू फोन, न्यू यू' असं या ऑफरचं नाव आहे. कंपनीने विवो नेक्स, विवो V11, विवो V11 प्रो आणि विवो Y95 या सह अनेक नवीन स्मार्टफोनसाठी या खास ऑफरची घोषणा केली.

नवी दिल्ली - विवोचा नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आता एक खूशखबर आहे. विवो कंपनीने एक भन्नाट ऑफर आणली असून यामध्ये अवघ्या 101 रुपयात ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. कंपनीने विवो नेक्स, विवो V11, विवो V11 प्रो आणि विवो Y95 या सह अनेक नवीन स्मार्टफोनसाठी या खास ऑफरची घोषणा केली आहे.

'न्यू फोन, न्यू यू' असं या ऑफरचं नाव असून यामध्ये केवळ 101 रुपयांच्या डाउनपेमेंटमध्ये आणि 6 महिन्यांच्या ईएमआयवर हे फोन खरेदी करू शकता. विवोने फक्त ऑफलाईन खरेदीवर ही ऑफर दिली आहे. 20 डिसेंबर ते 31 जानेवारीपर्यंत ही ऑफर असणार आहे. 41 दिवस चालणाऱ्या या ऑफरमध्ये 10 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमत असलेल्या फोनवर ही ऑफर देण्यात येत आहे. 

101 रुपयांत असा खरेदी करा Vivo चा स्मार्टफोन

- सर्वप्रथम कोणत्याही विवो-बीएफएल पार्टनरच्या स्टोरमध्ये जा.

-  पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र सोबत घेवून जा.

-  विवो NEX, V11, V11 प्रो, विवो Y95, विवो Y83 प्रो किंवा Y81-4G या स्मार्टफोनपैकी तुम्हाला खरेदी करायचा आहे तो स्मार्टफोन निवडा.

- 101 रुपयांचं डाउनपेमेंट करा व त्यानंतर स्टोरमध्ये तुमची कागदपत्रे जमा करा.

-  'न्यू फोन, न्यू यू' या ऑफर अंतर्गत स्मार्टफोनच्या किंमतीनुसार 6 महिने ईआयएम भरा.

जर तुम्हाला 101 रुपये भरायचे नसतील किंवा तुम्हाला कॅशबॅक हवी असल्यास कंपनीने यासाठी आणखी एक ऑफर दिली आहे. एचडीएफसी बँकेंच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डवर फोन खरेदी केल्यास शून्य डाउनपेमेंटवर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. 

टॅग्स :Vivoविवोtechnologyतंत्रज्ञान