शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Yamaha चे दोन स्वस्त साऊंडबार लाँच; 120W पर्यंतचा आउटपुट देणारे साऊंडबार वाढवतील पार्टीची शान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 19:03 IST

Yamaha Soundbars India: Yamaha कंपनीने भारतात Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A नावाने दोन साऊंडबार मॉडेल भारतात लाँच केले आहेत. 

Yamaha कंपनीने भारतात साऊंडबारचे दोन मॉडेल लाँच केले आहेत. Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A नावाने दोन साऊंडबार मॉडेल भारतात लाँच झाले आहेत. Yamaha SR-C20A 100W साऊंड आउटपुट देतो, तर SR-B20A मध्ये 120W साऊंड आउटपुट मिळतो. दोन्ही मॉडेल्समध्ये TV ARC सपोर्टसह एक HDMI आउट पोर्ट, ब्लूटूथ कनेक्टिविटी आणि चार सराऊंड साऊंड मोड देण्यात आले आहेत. वाईट प्रदान करते आहेत. Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A साऊंडबार एका अ‍ॅपच्या माध्यमातून कंट्रोल करता येतील.  

Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A ची किंमत  

Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A या दोन्ही साऊंडबार्सची किंमत 20,490 रुपये आहे. परंतु अमेझॉनवर Yamaha SR-C20A 18,190 रुपयांमध्ये तर Yamaha SR-B20A 19,990 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. 

Yamaha SR-C20A, Yamaha SR-B20A: स्पेसिफिकेशन आणि फीचर्स 

Yamaha SR-C20A आणि Yamaha SR-B20A 2.1 चॅनेल सेटअपसह येतात. SR-C20A मध्ये डाव्या आणि उजव्या चॅनेलसाठी दोन 20W स्पीकरसोबत 60W बिल्ट-इन सबवूफर देण्यात आला आहे. हा सबवूफर 100W चा साऊंड आउटपुट देतो. SR-B20A मध्ये दोन 30W लेफ्ट आणि राईट चॅनेल स्पीकर आहेत आणि 60W चा बिल्ट-इन सबवूफर आहे जो एकूण 120W चा आउटपुट देतो.  

दोन्ही साऊंडबारमध्ये स्टीरियो, स्टॅंडर्ड, मूवी आणि गेम सराउंड साऊंड असे चार मोड देण्यात आले आहेत. हे दोन्ही डिवाइस एका अ‍ॅपच्या माध्यमातून कंट्रोल करता येतात, सोबत एका रिमोट देखील देण्यात आला आहे.  Yamaha SR-C20A चे वजन 1.8kg आहे तर, Yamaha SR-B20A चे वजन 3.2kg आहे. दोन्ही साऊंडबार वॉल माउंटिंग सपोर्टसह येतात. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान