शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

तुमच्या जुन्या टीव्हीला स्मार्ट बनवण्यासाठी आली Xiaomi TV Stick 4K; केबल सोडून बघा नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राईम  

By सिद्धेश जाधव | Updated: December 17, 2021 16:34 IST

Xiaomi TV Stick 4K: Xiaomi TV Stick 4K लाँच झाली आहे. यात Android TV 11 ऑपरेटिंग सिस्टम, 4K स्ट्रीमिंग आणि डॉल्बी व्हिजन असे भन्नाट फीचर्स मिळतात.  

Xiaomi TV Stick 4K : शाओमनं Xiaomi TV Stick 4K हे नवीन टीव्ही स्टिक डिवाइस लाँच केलं आहे आहे. गेल्यावर्षी आलेल्या Mi TV Stick चं हे अपग्रेडेड व्हर्जन आहे. नव्या मॉडेलमध्ये 4K स्ट्रीमिंगची सुविधा देण्यात आली आहे. तसेच Xiaomi TV Stick 4K डॉल्बी विजन टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. यातील Android TV 11 ऑपरेटिंग सिस्टम हा मोठा अपग्रेड म्हणता येईल.  

Xiaomi TV Stick 4K सध्या फक्त कंपनीच्या जागतिक वेबसाईटवर लिस्ट करण्यात आली आहे. या लिस्टिंगमध्ये डिवाइसच्या किंमतीचा किंवा उपलब्धतेचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. परंतु कंपनीचा इतिहास पाहता ही स्टिक भारतात 3000 रुपयांच्या आसपास सादर केली जाऊ शकते.  

Xiaomi TV Stick 4K चे स्पेसिफिकेसन्स आणि फीचर्स 

Xiaomi TV Stick 4K चा वापर करून तुम्ही जुन्या एलईडी आणि एलसीडी टीव्हीला स्मार्ट बनवू शकता. शाओमी टीव्ही स्टिकमध्ये Amazon Prime Video, Netflix आणि YouTube असे स्ट्रीमिंग अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल्ड मिळतात. यात Dolby Atmos आणि Dolby Vision सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ही स्टिक Android TV 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालते.  

तसेच शाओमी टीव्ही स्टिक 4K मध्ये चार कोर असलेला Cortex-A35, Mali-G31 MP2 GPU आणि 2GB RAM प्रोसेसिंगची जबाबदारी सांभाळतात. या स्टिकमध्ये 8GB स्टोरेज देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात यात ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ 5.0 इत्यादी ऑप्शन्स मिळतात. तसेच HDMI पोर्ट आणि मायक्रो USB पोर्ट पॉवर कनेक्शनसाठी देण्यात आला आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञान