शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Xiaomi ने पुन्हा दिला चाहत्यांना दणका! Redmi 9A आणि Redmi 9A Sport स्मार्टफोन महागले

By सिद्धेश जाधव | Updated: November 11, 2021 15:47 IST

Xiaomi Redmi Phone Price Hike: कंपनीने Redmi 9A आणि Redmi 9A Sport च्या किंमती वाढवल्यात आहेत. यावर्षी याआधी देखील कंपनीने  रेडमी फोन्समध्ये भाववाढ केली होती.  

गेल्या शाओमीने Redmi 9A Sport स्मार्टफोन सादर केला होता. आता लाँचनंतर फक्त एका महिन्यात कंपनीने या फोनची किंमत वाढवली आहे. त्याचबरोबर अजून एक Redmi Phone महाग केला आहे. कंपनीने Redmi 9A आणि Redmi 9A Sport च्या किंमती वाढवल्यात आहेत. यावर्षी याआधी देखील कंपनीने  रेडमी फोन्समध्ये भाववाढ केली होती.  

Xiaomi ने Redmi 9A आणि Redmi 9A Sport स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिएंट्सची किंमत वाढवली आहे. या दरवाढीमुळे आता ग्राहकांना दोन्ही स्मार्टफोनच्या खरेदीवर 300 रुपये जास्त द्यावे लागतील. त्यामुळे आता हे हे फोन्स 7000 रुपयांच्या आत राहिले नाहीत.  

Xiaomi Redmi 9A आणि Redmi 9A Sport ची नवीन किंमत  

Redmi Phoneजुनी किंमतनवीन किंमत
Xiaomi Redmi 9A 2GB/32GB6,999 ₹7,299 ₹
Xiaomi Redmi 9A 3GB/32GB7,999 ₹8,299 ₹

Xiaomi Redmi 9A Sport 2GB/32GB

6,999 ₹7,299 ₹
Xiaomi Redmi 9A Sport 3GB/32GB7,999 ₹8,299 ₹

Redmi 9A आणि Redmi 9 A Sport चे स्पेसिफिकेशन्स  

शाओमीचे हे दोन्ही स्मार्टफोन 6.53 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह बाजारात आले आहेत. हे फोन्स वॉटरड्रॉप नॉच डिजाईनसह सादर करण्यात आले आहेत. हे फोन्स अँड्रॉइड ओएस आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा हीलियो जी25 चिपसेट देण्यात आला आहे.   

दोन्ही फोनमध्ये बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे फोन बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सादर करण्यात आले आहेत. तसेच सिक्योरिटी फिचरमध्ये फेस अनलॉकचा समावेश करण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी Redmi 9A Sport आणि Redmi 9A मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान