शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

लॉन्च होण्याआधीच Xiaomi Redmi Note 5A चे फीचर्स लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 19:28 IST

शिओमी रेडमी नोट 5 A (Xiaomi Redmi Note 5A) स्मार्टफोन भारतात लॉन्च होण्याआधीच या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत लीक झाली आहे. 

ठळक मुद्देलॉन्च होण्याआधीच या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत लीक21 ऑगस्टला लॉन्च होणार असल्याची चर्चा5.5 इंचाचा फूल एचडी डिसप्ले 2GB रॅम, 16 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी

नवी दिल्ली, दि. 15 - शिओमी रेडमी नोट 5 A (Xiaomi Redmi Note 5A) स्मार्टफोन भारतात लॉन्च होण्याआधीच या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत लीक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  शिओमीचा Redmi Note 5A हा फोन मोबाईल मार्केटमध्ये 21 ऑगस्ट रोजी लॉन्च करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, याआधीच Redmi Note 5A स्मार्टफोनचे फीचर्स आणि त्याची किंमत लीक झाली आहे.  या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. ऑनलाइन दिलेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनची किंमत जवळपास दहा हजार रुपयापर्यंत आहे. तसेच, अद्यावत फीचर्स देण्यात आले आहे. यामध्ये 5.5 इंचाचा फूल एचडी डिसप्ले आणि रिझोल्यूशन 1280X720  एवढे आहे. याचबरोबर 2GB रॅम, 16 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी देण्यात आली आहे. 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा या स्मार्टफोनमध्ये असणार आहे. तर, या स्मार्टफोनमध्ये 3,080 mAHची बॅटरी असल्याचेही सांगण्यात आले आहेत. दरम्यान, याआधी लॉन्च करण्यात आलेल्या शिओमी रेडमी नोट 5 चे सुद्धा फीचर्स ऑनलाइन लीक करण्यात आले होते. 

काय आहेत लीक झालेले फीचर्स?- 5.5 इंचाचा फूल एचडी डिसप्ले -  2GB रॅम- 16 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी - ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.1.1 Nougat -13 मेगापिक्सल रियर कॅमेरा - 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा -  3,080 mAHची बॅटरी