शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

108MP कॅमेऱ्यासह लवकरच येणार Redmi चा स्वस्त स्मार्टफोन; लाँचपूर्वी वेबसाईटवर झाला लिस्ट 

By सिद्धेश जाधव | Updated: January 7, 2022 13:10 IST

Redmi Note 11: Xiaomi लवकरच आपल्या Redmi Note 11 सिरीजचा विस्तार करू शकते. यासाठी कंपनी Redmi Note 11S स्मार्टफोन बाजारात आणण्याची तयारी करत आहे.  

Redmi Note 11: Xiaomi नेहमीच कमी किंमतीती चांगले स्पेसिफिकेशन्स देण्याचं कम करते. यासाठी कंपनीनं Redmi आणि Redmi Note सीरिजचा वापर करते. गेल्यावर्षी कंपनीनं बजेट सेगमेंटमधील Redmi Note 10S मध्ये 64MP कॅमेरा दिला होता, जो त्यावेळी फक्त महागड्या फोन्समध्ये दिला जात होता. आता कंपनी Redmi Note 11S लाँच करणार असल्याचं दिसत आहे.  

गेल्यावर्षी चीनमध्ये असलेल्या Redmi Note 11 सीरीजचा एक स्मार्टफोन अमेरिकन सर्टिफिकेशन साईट FCC वर दिसला आहे. 91mobile नं हा स्मार्टफोन 5G सपोर्टसह येईल, असं सांगितलं आहे. तसेच रिपोर्टमधून फोनच्या स्टोरेज, RAM ऑप्शन, कनेक्टिविटी अन्य काही स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.  

Redmi Note 11S चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Redmi Note 11S स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI 13 सह बाजारात येईल. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity च्या 5G प्रोसेसरसह येऊ शकतो. फोन 6GB/64GB, 6GB/128GB आणि 8GB/128GB अशा तीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटसह बाजारात येईल.  

Redmi Note 11S स्मार्टफोनमध्ये LCD किंवा AMOLED डिस्प्ले पॅनलचा वापर केला जाऊ शकतो. फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात 108MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. सोबत 8MP आणि 2MP चे अजून दोन सेन्सर मिळू शकतात. सेल्फीसाठी या फोनमध्ये 13MP चा कॅमेरा मिळू शकतो. फोनच्या बॅटरी आणि चार्जिंग फीचरची माहिती मात्र मिळाली नाही. परंतु हा फोन Redmi Note 10S प्रमाणेच बजेट सेग्मेंटमध्ये एक गेमिंग स्मार्टफोन म्हणून सादर केला जाऊ शकतो.  

हे देखील वाचा:

काय सांगता! 6000 रुपयांच्या आत मिळतायत दमदार Branded Smartphone; पाहा यादी

11GB RAM, 5000mAh ची बॅटरी; 19 हजारांच्या आत Moto G71 5G करणार एंट्री

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड