शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

108MP कॅमेरा आणि 8GB रॅम स्वस्तात; इतकी आहे जबरदस्त Redmi Note 11 Pro स्मार्टफोनची किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: March 9, 2022 16:45 IST

Xiaomi Redmi Note 11 Pro स्मार्टफोन भारतात 108MP कॅमेरा, 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंगसह लाँच झाला आहे.  

Xiaomi नं ठरल्याप्रमाणे आपल्या Redmi Note 11 सीरिजमधील Pro मॉडेल्स भारतात सादर केले आहेत. कंपनीनं Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus स्मार्टफोन देशात एका लाँच इव्हेंटच्या माध्यमातून उतरवले आहेत. Redmi Note 11 Pro स्मार्टफोनमध्ये 108MP कॅमेरा, 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग मिळते.  

Redmi Note 11 Pro स्पेसिफिकेशन्स 

Redmi Note 11 Pro स्मार्टफोनमध्ये 6.67इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डॉट नॉच डिजाईनसह आलेला डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन Android 11 आधारित MIUI 13 वर चालतो. कंपनीनं यात MediaTek Helio G96 प्रोसेसर सोबत ग्राफिक्ससाठी ARM Mali-G57 MC2 जीपीयू दिला आहे. या फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे.  

Redmi Note 11 Pro स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 108MP चा मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाईड कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह या फोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 67W का फास्ट चार्जर देण्यात आला आहे. 

Redmi Note 11 Pro ची किंमत 

Redmi Note 11 Pro स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 17,999 रुपये आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 19,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन 23 मार्चपासून शाओमीच्या वेबसाईटसह आणि अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइलAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान