शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Redmi Note 10T 5G लाँच; जाणून घ्या या दमदार फोनची किंमत

By सिद्धेश जाधव | Updated: June 28, 2021 11:43 IST

Redmi Note 10T 5G price: Redmi Note 10T 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. रेडमी नोट 10 सीरीजमधील हा सातवा स्मार्टफोन मिड रेंजमध्ये लाँच केला गेला आहे.

Xiaomi ने आपल्या लोकप्रिय Redmi Note 10 सीरिजमध्ये अजून एक नवीन स्मार्टफोन जोडला आहे. कंपनीने Redmi Note 10T 5G रशियात लाँच केला आहे. रेडमी नोट 10 सीरीजमधील हा सातवा स्मार्टफोन मिड रेंजमध्ये लाँच केला गेला आहे. या 5G स्मार्टफोनमध्ये Dimensity 700 SoC, 5000mAh ची बॅटरी आणि 48 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असे स्पेक्स देण्यात आले आहेत.  (Xiaomi Redmi Note 10T 5G launched with Dimensity 700 SOC and 5000mAh batterry)

Redmi Note 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Redmi Note 10T 5G मध्ये कंपनीने 6.5-इंचाचा Full HD+ IPS LCD डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 SoC देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Android 11 वर आधारित MIUI 12 देण्यात येईल. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. 

Redmi Note 10T 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये प्राइमरी कॅमेरा 48MP चा आहे. त्यासोबत 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.  

Redmi Note 10T 5G ची किंमत 

Redmi Note 10T 5G चा एकमेव 4GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट रशियात 19,990 रुबल (अंदाजे 20,600 रुपये) की किंमतीत सादर केला गेला आहे. रेडमी का हा फोन ग्रीन, सिल्वर, ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान