शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

स्नॅपड्रॅगन 732जी चिपसेट असलेला Xiaomi Redmi Note 10 Pro झाला महाग; कंपनीने वाढवली किंमत  

By सिद्धेश जाधव | Updated: June 4, 2021 16:19 IST

Redmi Note 10 Pro Price: रेडमी नोट 10 प्रो भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला होता. त्यातील 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

Xiaomi ने काही दिवसांपूर्वी भारतात ‘रेडमी नोट 10’ सीरीजमध्ये स्वस्त 4G स्मार्टफोन Redmi Note 10 Pro लाँच केला होता. हा मोबाईल फोन 120Hz रिफ्रेश रेट असलेल्या 6.67 इंचाचा डिस्प्ले, 64MP क्वॉड रियर कॅमेरा, Snapdragon 732G चिपसेट आणि 5,020mAh बॅटरीसह बाजारात आला होता. किंमत कमी असल्यामुळे हा फोन लोकांच्या पसंतीस उतरला होता. परंतु आता आपल्या चाहत्यांना निराशा करत शाओमी इंडियाने या फोनची किंमत वाढवली आहे. 

Xiaomi Redmi Note 10 Pro ची नवीन किंमत 

रेडमी नोट 10 प्रो भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला होता. त्यातील 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. यापूर्वी 16,999 रुपयांमध्ये मिळणार हा व्हेरिएंट आता 17,499 रुपयांमध्ये मिळेल. फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजची किंमत 15,999 रुपये आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेल 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

Xiaomi Redmi Note 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

शाओमी रेडमी नोट 10 प्रोमध्ये 6.67 इंचाचा मोठा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन असलेला हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये 5,020mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. 

Xiaomi Redmi Note 10 Pro अँड्रॉइड 11 ओएससह लाँच झाला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 732जी चिपसेट आणि एड्रेनो 618 जीपीयूला देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी Xiaomi Redmi Note 10 Pro मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य Samsung GW3 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या सुपर मॅक्रो लेंस, 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड