शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांसाठी भन्नाट MITU Children’s Learning Watch 5X लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: July 22, 2021 14:56 IST

MITU Children’s Learning Watch 5X मध्ये ड्युअल कॅमेऱ्याला सपोर्ट आहे, यात 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा साइड कॅमेरा देण्यात आला आहे.

Xiaomi ने लहान मुलांसाठी MITU Children's Learning Watch 5X स्मार्टवॉच लाँच केला आहे. हा वॉच लहान खासकरून लहान मुलांसाठी डिजाईन करण्यात आला आहे. यात सुरक्षा फीचर्सवर भर देण्यात आला आहे. 2ATM वॉटर रेजिस्टन्ससह येणाऱ्या या स्मार्टवॉचमध्ये ड्युअल एचडी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा शाओमी स्मार्टवॉच सध्या चीनमध्ये पिंक आणि ब्लू अश्या दोन रंगात लाँच करण्यात आला आहे.  (MITU Children’s Learning Watch 5X launched in china)

MITU Children's Learning Watch 5X चे स्पेसिफिकेशन्स 

MITU Children's Learning Watch 5X  स्मार्टवॉच मध्ये 1.52 इंचाचा रेटिना डिस्प्ले 360x 400 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 355पीपीआय पिक्सल डेन्सिटीला सपोर्ट करतो. वॉचमधील कॉर्निंग गोरिल्ला 3 प्रोटेक्शनसह येणार हा वॉच स्क्रॅच रेजिस्टन्स आहे.  

या वॉचमध्ये ड्युअल कॅमेरा सपोर्ट मिळतो, यात 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा साइड कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा व्हिडीओ कॉलिंगसाठी देण्यात आला आहे, तर साइड कॅमेरा पालकांना मुलांच्या आजूबाजूच्या परिसराची माहिती मिळावी म्हणून देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमधील 900mAh ची बॅटरी 6 दिवसांचा स्टॅन्डबाय टाइम देते. नियमित वापर केल्यास हा वॉच 3 ते 4 दिवस वापरता येईल.  

MITU Children's Learning Watch 5X ची किंमत  

MITU Children's Learning Watch 5X स्मार्टवॉच चीनमध्ये 579 युआन (जवळपास 6,618 रुपये) मध्ये लाँच करण्यात आला आहे. चीनमध्ये हा वॉच Youpin वेबसाइटच्या माध्यमातून विकत घेता येईल.  

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञान