शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

12 जीबी रॅम, 100MP कॅमेऱ्यासह Xiaomi Mi MIX 4 गिकबेंचवर लिस्ट; 10 ऑगस्टला होणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 15:01 IST

Xiaomi Mi MIX 4 हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. लाँचपूर्वीच समोर आले फोटो.

ठळक मुद्देXiaomi Mi MIX 4 हा कंपनीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे.लाँचपूर्वीच समोर आले फोटो.

Xiaomi मंगळवारी आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन Mi Mix 4 फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करणार आहे. लाँचपूर्वी या अपकमिंग स्मार्टफोनबाबत बीवोवर एक लिक आलं आहे. यामध्ये एका खास स्पेसिफिकेशनचादेखील खुलासा करण्यात आला आहे. लिकनुसार या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 120W फास्ट चार्जिंग आणि AMOLED कर्व्ह्ड डिस्प्ले सारखे फीचर्स मिळणार आहेत. 

Xiaomi Mi MIX 4 फीचर्स, स्पेसिफिकेशनशाओमीच्या स्मार्टफोनमध्ये 1080x2400 पिक्सेल रिझॉल्युशनसह 6.67 इंचाचा फुल एचडी AMOLED कर्व्ह्ड पॅनल देण्यात आलं आहे. डिस्प्लेचा टच सँपलिंग रेट 480Hz आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसंच फोनच्या स्क्रीनवर गोरिला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. कंपनीनं या स्मार्टफोनमध्ये  LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेजसोबत Snapdragon 888 चिपसेट देणार आहे. 

लिकनुसार फोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसोबत ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 100 मेगापिक्सेल प्रायमरी लेन्ससोबत 13 मेगापिक्सेल फ्री फॉर्म लेन्स, 8 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे, ज्यात 5x ऑप्टिकल झूम आणि OIS सपोर्टही असेल. सेल्फीसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सेल अंडर डिस्प्ले कॅमेरा असेल.

ड्युअल सिम 5Gया स्मार्टफोनमध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे. ती 120W वायर्ड फास्ट आणि 50W वायरलेस चार्जिंग ऑफर करते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल 5G, वायफाय 6E, A-GPS आणि युएसबी टाईप सी पोर्टसारखे ऑप्शन देण्यात आले आहेत. हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये सेरॅमिक ग्रे, सेरामिक व्हाईट आणि सेरामिक ब्लॅक असे कलर ऑप्शन्स असतील. 

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनchinaचीनtechnologyतंत्रज्ञान