शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 16 हजारांत 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही लाँच; जाणून घ्या Mi LED TV 4C (32 इंच) चे धमाल स्पेसिफिकेशन्स  

By सिद्धेश जाधव | Updated: August 5, 2021 16:35 IST

Xiaomi Mi LED TV 4C 32 inch price: शाओमीने Mi LED TV 4C ची किंमत 15,999 रुपये ठेवली आहे. Mi LED TV 4C मध्ये 1GB रॅम, 8GB इंटर्नल स्टोरेज आणि 1.5GHz स्पीड असलेला क्वॉडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.  

ठळक मुद्देशाओमीने Mi LED TV 4C ची किंमत 15,999 रुपये ठेवली आहे.Mi LED TV 4C मध्ये 1GB रॅम, 8GB इंटर्नल स्टोरेज आणि 1.5GHz स्पीड असलेला क्वॉडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.  

Xiaomi ने अजून एक किफायतशीर स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केला आहे. कंपनीने Mi LED TV 4C स्मार्ट टीव्हीचा 32 इंचाचा मॉडेल देशात सादर केला आहे. या स्मार्ट टीव्हीची खासियत यातील क्विक वेकअप फिचर आहे. या फिचरच्या मदतीने फक्त 5 सेकंदात टीव्ही ऑन होऊन जिथे तुम्ही एखादा व्हिडीओ किंवा चित्रपट सोडला होता तिथून बघता येतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये बिल्टइन क्रोमकास्ट सपोर्टसह गुगल असिस्टंट सपोर्ट देखील मिळतो. 

Xiaomi Mi LED TV 4C 32 इंच मॉडेलचे स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi Mi LED TV 4C मध्ये 32-इंचाचा एचडी एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1366x768 पिक्सल आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये विविड पिक्चर इंजिन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. Mi LED TV 4C मध्ये 1GB रॅम, 8GB इंटर्नल स्टोरेज आणि 1.5GHz स्पीड असलेला क्वॉडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.  

या शाओमी स्मार्ट टीव्हीमध्ये अँड्रॉइड ओएस आधारित पॅचवॉल युजर इंटरफेस देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्ट टीव्हीमध्ये वायफाय, ब्लूटूथ, 3 एचडीएमआय पोर्ट, 2 यूएसबी पोर्ट, ईथरनेट आणि ऑक्स पोर्ट देखील देण्यात आला आहे. शाओमी Mi LED TV 4C मध्ये 10W चे दोन स्पिकर्स आहेत जे DTS-HD सपोर्टसह सादर करण्यात आले आहेत. 

Xiaomi Mi LED TV 4C 32 इंच मॉडेलची किंमत   

शाओमीने Mi LED TV 4C ची किंमत 15,999 रुपये ठेवली आहे. ही स्मार्ट टीव्ही कंपनीच्या वेबसाईटसह ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवरून 5 ऑगस्टपासून  विकत घेता येईल. आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना लाँच ऑफर अंतर्गत 10% डिस्काउंट दिला जात आहे.   

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडFlipkartफ्लिपकार्ट