शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

PUBG ला टक्कर देण्यासाठी शाओमीने आणला 'नवा गेम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 12:07 IST

पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. मात्र 'PUBG'ला टक्कर देण्यासाठी शाओमीने आता एक नवा गेम आणला आहे. Survival असं या गेमचं नाव असून एमआयच्या स्टोरवर हा गेम उपलब्ध आहे.

ठळक मुद्दे'PUBG'ला टक्कर देण्यासाठी शाओमीने आता एक नवा गेम आणला आहे.Survival असं या गेमचं नाव असून एमआयच्या स्टोरवर हा गेम उपलब्ध आहे. शाओमीचा 'Survival Game' 185 एमबीचा आहे. 

नवी दिल्ली - सोशल मीडियासोबतच तरुणाईमध्ये सध्या ऑनलाईन गेमचीही क्रेझ आहे. पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. मात्र 'PUBG'ला टक्कर देण्यासाठी शाओमीने आता एक नवा गेम आणला आहे. Survival असं या गेमचं नाव असून एमआयच्या स्टोरवर हा गेम उपलब्ध आहे. शाओमीचा 'Survival Game' 185 एमबीचा आहे. 

'Survival Game' हा PUBG सारखाच एक नवा गेम आहे. गेम एका युद्धाच्या मैदानावर आधारीत असून जिवंत राहण्यासाठी अन्य प्लेअर्सला मारणे यामध्ये गरजेचे आहे. भारतीयांसाठी खास हा गेम बनवण्यात आल्याचे शाओमी कंपनीने म्हटले आहे. या गेमची सुरुवात पॅराशूटहून उडी मारण्यापासून होते आणि शेवटपर्यंत गेममध्ये जिवंत राहणाऱ्या प्लेअरला विजेता घोषित करण्यात येते. Survival या गेममध्ये PUBG प्रमाणेच अनेक गोष्टी देण्यात आल्या आहेत. मॅपपासून गनपर्यंतचे सगळे फीचर्स हे सारखेच आहेत. अनेक युजर्सना शाओमीचा हा गेम आवडला आहे. तर अनेकांनी PUBG चं बेस्ट गेम असल्याचं म्हटलं आहे. 

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमtechnologyतंत्रज्ञानxiaomiशाओमी