शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

Xiaomi Black Friday Sale: स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीवर मिळतेय जबरदस्त सूट; जाणून घ्या ऑफर्स  

By सिद्धेश जाधव | Updated: November 26, 2021 18:58 IST

Xiaomi Black Friday Sale: शाओमी ब्लॅक फ्रायडे सेल 23 ते 30 नोव्हेंबर दरम्यान सुरु राहील. यात Smartphones, Laptop आणि SmartTV जबरदस्त सूट मिळेल.

Xiaomi नं आपल्या अधिकृत वेबसाईटवर ब्लॅक फ्रायडे सेलची सुरुवात केली आहे. 23 नोव्हेंबरपासून सुरु झालेला या सेलची सांगता 30 नोव्हेंबरला होईल. या सेल अंतर्गत Xiaomi स्मार्टफोन, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीवर जबरदस्त सूट देत आहे. तसेच एक्सचेंज ऑफर्स आणि बायर्स रिवार्ड एमआयच्या माध्यमातून 500 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. चला बघूया कोणत्या डील्स उपलब्ध आहेत.  

Xiaomi Black Friday Sale Laptops Deals   

  • RedmiBook 15 Pro लॅपटॉप या सेलमध्ये 44,499 रुपयांमध्ये मिळत आहे. ज्याची मूळ किंमत 59,999 रुपये आहे.  
  • RedmiBook 15 e-Learning Edition या सेलमध्ये 16,500 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. त्यामुळे 51,999 रुपयांचा हा लॅपटॉप 35,499 रुपयांमध्ये मिळत आहे. 

Xiaomi Black Friday Sale Smartphones Deals  

  • सेलमध्ये 33,999 रुपयांचा Xiaomi 11 Lite NE 5G स्मार्टफोन 21,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच जुना फोन एक्सचेंज केल्यास 5,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल आणि एमआय रिवार्डचा वापर करून किंमत अजून 500 रुपयांनी कमी करता येईल.  
  • 33,999 रुपयांचा Xiaomi Mi 11X 5G स्मार्टफोन 11,500 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 22,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सोबत एक्सचेंज ऑफर आणि रिवॉर्ड एमआय ऑफर देखील मिळते.  
  • Mi 11X Pro 5G स्मार्टफोनवर 16,500 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. हा फोन 31,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. एक्सचेंज ऑफर आणि रिवॉर्ड एमआयचा वापर करून अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळेल.  

Xiaomi Black Friday Sale SmartTV Deals  

  • Redmi Smart TV X50 ची किंमत 44,999 रुपयांच्या ऐवजी 35,999 रुपये करण्यात आली आहे.  
  • Redmi Smart TV 43-inch मॉडेलवर 11,500 रुपयांचा डिस्काउंट आहे, हा स्मार्ट टीव्ही 23,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  
  • MI LED TV 4C 43-inch मॉडेल देखील सेलमध्ये जवळपास 10,500 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे.  
टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनlaptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञान