शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Xiaomi चा 'हा' छोटुसा स्मार्टफोन देणार iPhone ला टक्कर; अशी असेल आगामी कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप फोनची डिजाईन

By सिद्धेश जाधव | Updated: February 3, 2022 16:07 IST

Xiaomi 12 mini: Xiaomi 12 mini च्या नावावरून हा एका छोटासा कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल, असे वाटत आहे.

Xiaomi नं गेल्यावर्षी चीनमध्ये आपली Xiaomi 12 ही फ्लॅगशिप सीरीज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये Xiaomi 12, Xiaomi 12X, आणि Xiaomi 12 Pro असे तीन मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. यापेक्षा शक्तिशाली Xiaomi 12 Ultra देखील कंपनी सादर करणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आली होती. तर आता एका नवीन लीकमध्ये दावा करण्यात आला आहे कि कंपनी Xiaomi 12 mini स्मार्टफोनवर देखील काम करता आहे.  

Xiaomi 12 mini  

टिपस्टर Shadow_Leak नं ट्वीटरवरून एका शाओमीस्मार्टफोनचे रेंडर शेयर केले आहेत. हे रेंडर्स आगामी Xiaomi 12 mini स्मार्टफोनचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या लीकनुसार हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल. ज्यात रिण कॅमेरा सेन्सर व्हर्टिकली एका रांगेत असतील आणि शेजारी LED फ्लॅश मिळेल. खालच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात Xiaomi ची ब्रँडिंग दिली जाऊ शकते.  

Xiaomi 12 mini च्या नावावरून हा एका छोटासा कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल, असे वाटत आहे. त्यामुळे यात कंपनी 6-इंचाचा छोटा डिस्प्ले देऊ शकते. हा Xiaomi 12 सीरिजमध्ये येत असल्यामुळे यात फ्लॅगशिप फीचर्स आणि स्पेक्स मिळतील अशी अपेक्षा आहे. या सीरिजमधील काही फोन्सची तुलना कंपनीनं लाँचच्या वेळी आयफोन सोबत केली होती. त्यामुळे आगामी शाओमी 12 मिनी देखील अ‍ॅप्पलच्या आयफोन्सना टक्कर देऊ शकतो.  

हे देखील वाचा:

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान