शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Xiaomi चे दोन जबराट फोन लाँचच्या उंबरठ्यावर; Xiaomi 12 Lite आणि Xiaomi 12 Lite Zoom नावानं येणार बाजारात 

By सिद्धेश जाधव | Updated: December 6, 2021 15:29 IST

Xiaomi 12 Lite Series Launch: Xiaomi 12 Lite आणि Xiaomi 12 Lite Zoom या दोन स्मार्टफोन्सची माहिती समोर आली आहे. हे फोन्स पुढील वर्षी स्नॅपड्रॅगन चिपसेटसह सादर केले जातील.

Xiaomi या वर्षाच्या शेवटी चार फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करणार आहे, अशी बातमी गेल्या आठवड्यात आली होती. आता Xiaomiui.net नं Xiaomi 12 Lite आणि Xiaomi 12 Lite Zoom या दोन स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे. या रिपोर्टमधून तुम्हाला शाओमीच्या या दोन्ही स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. हे फोन्स 64MP Camera आणि Snapdragon प्रोसेसरसह सादर केले जाऊ शकतात.  

Xiaomi 12 Lite चे लीक स्पेसिफिकेशन्स 

रिपोर्टनुसार, Xiaomi 12 Lite स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा फुलएचडी AMOLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल. हा कर्व डिस्प्ले डिजाईनसह सादर करू शकतो. Xiaomi 12 Lite स्मार्टफोन Snapdragon 778G किंवा Snapdragon 780G चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. ज्यात 64-मेगापिक्सलचा Samsung GW3 सेन्सर आणि सोबत अल्ट्रावाईड आणि मॅक्रो लेन्स देखील मिळेल. 

Xiaomi 12 Lite Zoom चे स्पेसिफिकेशन्स 

Xiaomi 12 Lite Zoom स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz होगा. हा कर्व डिस्प्ले इन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल. यात प्रोसेसींगसाठी Snapdragon 778G किंवा Snapdragon 780G चिपसेट मिळेल. या फोनमध्ये 64MP चा Samsung GW3 सेन्सर मिळेल, त्याचबरोबर वाईड अँगल लेन्स आणि टेलीफोटो कॅमेरा असलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. Xiaomi 12 Lite सीरीज Xiaomi Civi सारख्या डिजाईनसह सादर केली जाऊ शकते. Xiaomi 12 Lite आणि Xiaomi 12 Lite Zoom दोन्ही स्मार्टफोन पुढील वर्षी जागतिक बाजारात सादर केले जाऊ शकतात.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान