शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

दमदार ऑफर! 108MP कॅमेरा असलेल्या फोनवर 6 हजारांचा थेट डिस्काउंट; 15 मिनिटांत होतो फुल चार्ज

By सिद्धेश जाधव | Updated: March 25, 2022 13:21 IST

120W फास्ट चार्जिंगसह आलेला Xiaomi 11i HyperCharge स्मार्टफोन स्वस्तात विकला जात आहे.

Xiaomi 11i HyperCharge स्मार्टफोन यावर्षी जानेवारीमध्ये भारतीयांच्या भेटीला आला होता. कंपनीनं यात 120W फास्ट चार्जिंग दिली आहे, जी फक्त 15 मिनिटांत स्मार्टफोनला फुल चार्ज करते. इतकंच नव्हे तर या फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम, 108MP चा कॅमेरा, 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500mAh ची बॅटरी देखील देण्यात आली आहे. आता हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.  

किंमत आणि ऑफर  

Xiaomi 11i HyperCharge च्या 6GB/128GB मॉडेलची किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB/128GB मॉडेलसाठी 28,999 रुपये मोजावे लागतील. या फोनच्या खरेदीवर आयसीआयसीआय बँकेच्या कार्ड धारकांना 2000 रुपयांची सूट मिळेल. तसेच Mi.com कडून या फोनवर 1000 रुपयांचा बोनस मिळत आहे. तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत 3,000 रुपयांची बचत करता येईल. अशाप्रकारे हा फोन 6 हजार रुपये सवलतीसह विकत घेता येईल.  

Xiaomi 11i HyperCharge चे स्पेसिफिकेशन्स  

मध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 1200निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड मीयुआय 12.5 वर चालतो. तसेच यात मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेट आणि माली जी68 जीपीयू प्रोसेसिंगची जबाबदारी सांभाळतात. सोबत LPDDR4x RAM आणि UFS2.2 स्टोरेज देण्यात आली आहे.   

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा सॅमसंग एचएम2 सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे.   

या फोनची सर्वात मोठी खासियत बॅटरी सेगमेंट आहे. Xiaomi 11i HyperCharge मध्ये 4,500एमएएचची बॅटरी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. हा फोन फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज होतो असा दावा कंपनीनं केला आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान