शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

Xiaomi 11i HyperCharge: तुम्ही तयार होण्याआधीच फुलचार्ज होईल हा स्मार्टफोन; 108MP कॅमेरा काढणार शानदार फोटो 

By सिद्धेश जाधव | Updated: January 6, 2022 16:11 IST

Xiaomi 11i HyperCharge 5G Phone Launch: Xiaomi 11i HyperCharge 5G Phone भारतात Mediatek Dimensity 920 चिपसेट, 8GB RAM, 108MP Camera आणि 120W fast charging अशा स्पेसिफिकेशन्ससह आला आहे.

Xiaomi 11i HyperCharge 5G Phone Launch: Xiaomi नं आपली बहुप्रतीक्षित Xiaomi 11i Series भारतात सादर केली आहे. या सीरीजमध्ये कंपनीनं Xiaomi 11i आणि Xiaomi 11i HyperCharge हे दोन 5G Phone लाँच केले आहेत. या शाओमी फोन्सनी Mediatek Dimensity 920 चिपसेट, 8GB RAM, 108MP Camera आणि 120W fast charging अशा दमदार स्पेसीफाकेशन्ससह एंट्री घेतली आहे.  

Xiaomi 11i सीरिजचे स्पेसिफिकेशन्स 

शाओमी 11आय  सीरीजमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट, 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 1200निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. ही सीरिज अँड्रॉइड 11 बेस्ड मीयुआय 3.0 वर चालते. तसेच मीडियाटेक डिमेनसिटी 920 चिपसेट आणि माली जी68 जीपीयू प्रोसेसिंगची जबाबदारी सांभाळतात. सोबत LPDDR4x RAM आणि UFS2.2 स्टोरेज देण्यात आली आहे. 

दोन्ही स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा सॅमसंग एचएम2 सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. दोन्ही फोन्स 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.  

या सीरिजची सर्वात मोठी खासियत बॅटरी सेगमेंट आहे. तसेच Xiaomi 11i आणि Xiaomi 11i HyperCharge यांच्यातील फरक देखील इथे दिसून येतो. यातील हायपरचार्ज व्हर्जनमध्ये 4,500एमएएचची बॅटरी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. हा फोन फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज होतो असा दावा कंपनीनं केला आहे. तर शाओमी 11आय स्मार्टफोनमध्ये 5,160एमएएच बॅटरी 67वॉट फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.  

Xiaomi 11i सीरिजची किंमत 

  • Xiaomi 11i HyperCharge 5G 6GB/128GB: 26,999 रुपये  
  • Xiaomi 11i HyperCharge 5G 8GB/128GB: 28,999 रुपये  
  • Xiaomi 11i 5G 6GB/128GB: 24,999 रुपये  
  • Xiaomi 11i 5G 8GB/128GB: 26,999 रुपये  

हे दोन्ही शाओमी फोन 12 जानेवारीपासून खरेदी करता येतील.  

हे देखील वाचा:

Samsung कडून न्यू ईयरचं गिफ्ट; TV विकत घेतल्यास साउंडबार आणि टॅबलेट मोफत

10 मिनिटांच्या चार्जवर 20 तास चालणार Oppo चा Bluetooth Neckband; मिळतेय 300 रुपयांची सूट

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान