शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:26 IST

WhatsApp Apple CarPlay App Marathi: व्हॉट्सॲपने आयफोन युजर्ससाठी Apple CarPlay नेटिव्ह अ‍ॅप लाँच केले आहे. आता कारच्या डॅशबोर्डवरून चॅट्स आणि कॉल्स मॅनेज करणे सोपे होईल. जाणून घ्या सविस्तर फीचर्स.

ड्रायव्हिंग करताना सुरक्षितपणे संवाद साधता यावा यासाठी व्हॉट्सॲपने आयफोन युजर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आणले आहे. व्हॉट्सॲपने आता 'ॲपल कारप्ले' साठी आपले स्वतंत्र 'नेटिव्ह अ‍ॅप' लाँच केले आहे. यामुळे आता कार चालवताना व्हॉट्सॲप वापरणे अधिक सोपे आणि सुरक्षित होणार आहे.

व्हॉट्सॲपच्या iOS व्हर्जन २६.१३.७४ सह हे नवीन फीचर देण्यात आले आहे. यापूर्वी कारप्लेमध्ये व्हॉट्सॲप केवळ नोटिफिकेशन स्वरूपात उपलब्ध होते, परंतु आता कारच्या स्क्रीनवर व्हॉट्सॲपचा स्वतंत्र आयकॉन आणि इंटरफेस पाहायला मिळेल.

प्रमुख वैशिष्ट्ये...स्वतंत्र इंटरफेस: कारच्या डिस्प्लेवर आता 'चॅट्स' आणि 'कॉल हिस्ट्री' असे दोन वेगळे टॅब मिळतील. यामुळे युजर्सना त्यांच्या अलीकडील संभाषणांची यादी थेट पाहता येईल.हँड्स-फ्री मेसेजिंग: सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्रायव्हर पूर्ण चॅट विंडो उघडू शकणार नाही, मात्र 'व्हॉइस डिक्टेशन' द्वारे बोलून मेसेज टाईप करणे आणि पाठवणे शक्य होईल.सिरीवरील अवलंबित्व कमी: यापूर्वी प्रत्येक गोष्टीसाठी 'सिरी'ला कमांड द्यावी लागत असे. आता अनेक फीचर्स थेट कारच्या टच स्क्रीनवरून किंवा कंट्रोल बटणांवरून वापरता येतील.सुरक्षा: कारप्लेवरून केलेले सर्व कॉल्स आणि मेसेजेस हे नेहमीप्रमाणे 'एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड' असतील.

कसे वापरावे?हे फीचर वापरण्यासाठी युजर्सनी आपले व्हॉट्सॲप लेटेस्ट व्हर्जनवर अपडेट करून आयफोन कारप्ले सपोर्ट असलेल्या कारशी कनेक्ट करणे आवश्यक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : WhatsApp's Big Gift: CarPlay App Launched for Safe Car Communication

Web Summary : WhatsApp introduces a native Apple CarPlay app for safer driving. Users can now access chats and call history directly on their car's display. Voice dictation enables hands-free messaging. The app offers enhanced security with end-to-end encryption and reduces reliance on Siri.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप