शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

नवीन प्रकारचा बग... व्हॉट्सॲपमुळे होईल फोन हॅक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 11:06 AM

इमेज फिल्टर करताय? तर... सावध व्हा!

ठळक मुद्देवापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहिती आणि खासगी तपशिलावर डल्ला मारणाऱ्या बगचा व्हॉट्सॲपने तातडीने बंदोबस्त केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कव्हॉट्सॲप हे आता अनेकांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत मोडते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्हॉट्सॲपचा सढळ हस्ते वापर केला जात असतो. सेल्फी काढण्याचा दर तर ताशी २५-५० सहज असतो. त्यातच मोबाइल कॅमेराद्वारे फोटो टिपण्याचे छंदही जडलेले आहेत अनेकांना. आपण काढलेला फोटो किवा सेल्फी अधिकाधिक उत्तम दिसावा यासाठी तो फिल्टर करण्याचे प्रमाणही वाढले आहे. इथेच फसवणूक होण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सॲपकडून करेक्ट कार्यक्रमवापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहिती आणि खासगी तपशिलावर डल्ला मारणाऱ्या बगचा व्हॉट्सॲपने तातडीने बंदोबस्त केला आहे. या बगला अटकाव करणारी यंत्रणा व्हॉट्सॲपने जारी केल्यामुळे वापरकर्त्यांना या बगची चिंता नाही. वस्तुत: या बगचा शोध सायबरतज्ज्ञांना गेल्या वर्षी डिसेंबरात लागला होता. त्यानंतर व्हॉट्सॲपने त्यात संशोधन करून तातडीने दुरुस्ती केली. 

व्हॉट्सॲप इमेज बग नावाचा नवा हॅकिंगचा प्रकार हॅकर्सनी शोधून काढला आहे. 

व्हॉट्सॲपवरील इमेज फिल्टर हे टूल वापरताच हा बग सक्रिय होतो आणि वापरकर्त्याच्या फोनमध्ये शिरतो.

या बगच्या माध्यमातून हॅकर्स व्हॉट्सॲप वापरकर्त्याची वैयक्तिक माहिती आणि खासगी तपशील यावर डल्ला मारू शकतात.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMobileमोबाइल