शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त! Whatsapp देणार आणखी आनंद, स्टेट्‍सबाबत आणलं नवं अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 15:00 IST

सोशल मीडियावर WhatsApp हे मेसेंजिंग अॅप प्रसिद्ध आहे. हे App नेहमी नवीन फिचर अपडेट करत असतं. व्हॉट्सॲपवर स्टेटस हे फिचर वापरकर्त्यांचे आवडते फिचर बनले आहे.

सोशल मीडियावर WhatsApp हे मेसेंजिंग अॅप प्रसिद्ध आहे. हे App नेहमी नवीन फिचर अपडेट करत असतं. व्हॉट्सॲपवर स्टेटस हे फिचर वापरकर्त्यांचे आवडते फिचर बनले आहे, यावर अनेकजण त्यांचे आवडते फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात.  आता व्हॉट्सॲप स्टेटस पोस्ट करणे पूर्वीपेक्षा अधिक मजेशीर होणार आहे. व्हॉइस नोट्सच्या बाबतीत व्हॉट्सॲपने बदल केले आहेत. जर तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना बोलून काही अपडेट्स द्यायचे असतील तर त्यात एक लांबलचक व्हॉइस नोट जोडता येईल,यामुळे आता वापरकर्त्यांना स्टेट्‍सवर व्हॉईस नोटही ठेवता येणार आहे.

आतापर्यंत वापरकर्ते फक्त ३० सेकंदांच्या व्हॉइस नोट्स बनवू शकत होते, पण यामुळे अनेक वेळा महत्त्वाच्या गोष्टी राहत होत्या. आताव्हॉट्सॲपने ३० सेकंदांऐवजी १ मिनिटाच्या व्हॉईस नोट्स वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. iOS व्हर्जन 24.10.10.74 साठी WhatsApp Beta वर हे अपडेट आले आहे.

भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा

व्हॉट्सॲप बीटा यूजर्स नवीन अपडेटमध्ये हे फीचर पाहू शकतात. व्हॉट्सॲपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका ट्विटमध्ये या फिचरची माहिती दिली आहे.

नवीन फीचर कधी लाँच होणार याची नेमकी माहिती सध्या उपलब्ध नाही. पण कंपनीने हे फीचर काही ठिकाणी आणण्यास सुरुवात केली आहे. हे फिचर टप्प्याटप्प्याने आणले जाईल.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान