शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल पेमेंटच्या मार्केटवर कब्जा करण्यासाठी  Whatsapp ची तयारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 15:53 IST

Whatsapp : विशेष म्हणजे अलीकडेच NPCI (National Payments Corporation of India) ने व्हॉट्सअॅपला आपल्या युजर्स मर्यादा 2 कोटींवरून 4 कोटींपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स सतत आपल्या युजर्सच्या सुविधांसाठी नवीन मार्ग शोधत असतात. अशा परिस्थितीत व्हॉट्सअ‍ॅप इंडिया आपल्या डिजिटल पेमेंट विभागात पुढील 6 महिन्यांत मोठी गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे.

विशेष म्हणजे अलीकडेच NPCI (National Payments Corporation of India) ने व्हॉट्सअ‍ॅपला आपल्या युजर्स मर्यादा 2 कोटींवरून 4 कोटींपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे. या डबल युजर्स बेससोबत WhatsApp India आता Google Pay, PhonePay, Paytm, JioPay सोबत स्पर्धा करण्याची तयारी करत आहे.

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपचा संपूर्ण भारतात 40 कोटी युजर बेस आहे. अशा परिस्थितीत, जर NPCI युजर बेस लिमिट काढून टाकल्यास, WhatsApp Pay सर्वात मोठा प्लेअर म्हणून उदयास येऊ शकते.

याचबरोबर, NPCI च्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात भारतात 7.7 लाखांचे रेकॉर्डब्रेक डिजिटल पेमेंट झाले. तर सप्टेंबरमध्ये हा आकडा 6.54 लाख होता. दरम्यान, PhonePe सध्या डिजिटल पेमेंट मार्केटमध्ये आघाडीवर आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान