शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सावधान! WhatsApp ची 'ही' सेटिंग सुरू असेल तर हॅक होऊ शकतो फोन; 'असं' करा संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 14:54 IST

हॅकर्स याचा फायदा कसा घेऊ शकतात हे सर्वप्रथम आपण समजून घेतले पाहिजे. बर्‍याच प्रकरणांमध्ये हॅकर्स इमेजमध्ये लपवलेले मालवेअर पाठवतात.

लोकांना अडकवण्यासाठी हॅकर्स विविध पद्धती वापरतात. अशीच एक पद्धत WhatsApp च्या सेटिंगद्वारे त्यांनी शोधली आहे. WhatsApp वर असे अनेक फीचर्स आहेत जे डिफॉल्ट म्हणून ऑन असतात. हे फीचर्स फक्त तुमचा अधिक डेटा वापरत नाहीत तर तुमच्यासाठी धोकादायक देखील ठरू शकतात.

असंच एक फीचर म्हणजे WhatsApp मीडिया ऑटो डाउनलोड. या फीचरच्या मदतीने तुमच्या WhatsApp वर येणारा मीडिया ऑटोमेटिक डाउनलोड होतो. हे फीचर डीफॉल्टमधून ऑन असतं. यामध्ये तुम्हाला फोटो, व्हिडीओ, ऑडिओ आणि डॉक्युमेंट्सचे पर्याय मिळतात. तुम्ही हे सेट करू शकता.

हॅकर्स याचा फायदा कसा घेऊ शकतात हे सर्वप्रथम आपण समजून घेतले पाहिजे. बर्‍याच प्रकरणांमध्ये हॅकर्स इमेजमध्ये लपवलेले मालवेअर पाठवतात. कोणीतरी हे फोटो, डॉक्यूमेंट्स किंवा फाइल्स डाउनलोड करतं. हॅकर्स फोन हॅक करतात. डिफॉल्ट सेटिंगमध्ये हा सर्व मीडिया ऑटो डाउनलोडवर असतो. अशा परिस्थितीत हॅकर्स तुमच्या फोनमध्ये सहज घुसू शकतात. 

तुम्ही हे सेटिंग बंद केलं तर बरं होईल. यासाठी तुम्हाला WhatsApp सेटिंगमध्ये जावे लागेल. येथे तुम्ही सर्व सेटिंग्ज मॅन्युअलवर सेट करू शकता. यासाठी तुम्हाला मीडिया डाउनलोड लिस्टमधील सर्व पर्याय अनचेक करावे लागतील. अनचेक केल्यानंतर, फक्त तुम्ही डाउनलोड केलेला मीडिया डाउनलोड केला जाईल. कोणताही मीडिया आपोआप डाउनलोड होणार नाही आणि हॅकर्सना संधी मिळणार नाही. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप