शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अरे वाह! WhatsApp वरील व्हॉइस मेसेज येणार वाचता; Voice Transcription बदलणार चॅटिंगचा अनुभव 

By सिद्धेश जाधव | Updated: September 13, 2021 14:59 IST

WhatsApp New Feature: इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp व्हॉईस ट्रांसक्रिप्शन नावाच्या नव्या फीचरवर काम करत आहे. व्हॉईस डेटा फेसबुकसोबत शेयर केला जाणार नाही.

लोकप्रिय मेसेंजर WhatsApp चे नवीन फिचर लवकरच युजर्सच्या भेटीला नवीन फिचर घेऊन येणार आहे. या फिचरचे नाव व्हॉइस ट्रान्सक्रिप्शन असे असेल. या फिचरच्या मदतीने युजरला आलेले व्हॉइस मेसेजेस टेक्स्टमध्ये रूपांतरित होतील. व्हॉट्सअ‍ॅपवरील या आगामी फिचरची माहिती WABetaInfo या वेबसाईटने दिली आहे.  

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp व्हॉईस ट्रांसक्रिप्शन नावाच्या नव्या फीचरवर काम करत आहे. या फिचरचा एक स्क्रिनशॉट देखील वेबसाईटने शेयर केला आहे. या फिचरच्या मदतीने युजर्सना वॉयस मेसेजचा कंटेंट ट्रांसक्राइब करता येईल आणि व्हॉइस मेसेजचे टेक्स्ट स्वरूप नोटिफिकेशनमध्ये दिसेल. त्यामुळे तुम्हला व्हॉइस मेसेज ऐकण्याची गरज पडणार नाही. सध्या व्हॉईस ट्रांसक्रिप्शन फीचर iOS अ‍ॅपमध्ये स्पॉट दिसले आहे. व्हॉईस डेटा फेसबुकसोबत शेयर केला जाणार नाही तर व्हॉईस मेसेज Apple द्वारे ट्रांसक्राइब केले जातील, अशी माहिती WABetaInfo ने दिली आहे.  

WhatsApp च्या लास्ट सीन फीचरमध्ये होणार मोठे बदल 

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअ‍ॅप वर आता लास्ट सीनच्या सेटिंगमध्ये युजर्सना ‘My contacts except…’ असा एक नवीन ऑप्शन बघायला मिळेल. आता पर्यंत या प्रायव्हसी सेटिंगयामध्ये Everyone, My contacts आणि Nobody हे तीन पर्याय मिळत होते. व्हॉट्सअ‍ॅप लास्ट सीन सेटिंगमध्ये ‘My contacts except…’ ऑप्शन मिळाल्यानंतर युजर्स आपले व्हॉट्सअ‍ॅप लास्ट सीन कोणाला दाखवायचे आणि कोणाला नाही हे निवडू शकतात. सोप्प्या शब्दात सांगायचे तर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर कधी ऑनलाईन होता हे नको असलेल्या व्यक्तीपासून लपवू शकता, तर अगदी जवळच्या व्यक्तींना दाखवू शकता.   

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप