शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

व्हॉट्स अ‍ॅप वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी; 'हे' लोकप्रिय फीचर बंद करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 19:17 IST

व्हॉट्स अ‍ॅपकडून लोकप्रिय फीचर बंद; नव्या अपडेटमध्ये रिप्लेसमेंट मिळण्याची शक्यता

व्हॉट्स अ‍ॅप कायम नवनवीन फीचर आणत असतं. अ‍ॅप अधिकाधिक करण्याचा प्रयत्न व्हॉट्स अ‍ॅपकडून सातत्यानं सुरू असतो. कंपनीनं नुकतंच मल्टी डिव्हाईस सपोर्ट नॉन बिटा यूजर्ससाठी उपलब्ध करून दिलं. मात्र WABetaInfoनं दिलेल्या वृत्तानुसार, व्हॉट्स अ‍ॅपनं एक लोकप्रिय फीचर हटवलं आहे. वर्षभरापूर्वी कंपनीनं हे फीचर सुरू केलं होतं. 

वर्षभरापूर्वी व्हॉट्स अ‍ॅपनं मेसेंजर रुम तयार करण्यासाठी एक उपयोगी शॉर्टकर्ट उपलब्ध करून दिला. त्यामुळे ५० जणांना फेसबुकवर ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये सहभागी होता यायचं. मात्र आता हा पर्याय हटवून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चॅट शेअर शीटमधूनही हा पर्याय डिलीट करण्यात येत आहे. एँड्रॉईड आणि आयओएसच्या व्हॉट्स अ‍ॅप बिटावरील कॉल सेक्शनमधूनही पर्याय हटवण्यात येणार आहे.VIDEO: हाण की बडीव! एका तरुणासाठी तीन तरुणी भिडल्या; कानशिलात लगावल्या, झिंज्या उपटल्या

या फीचरमुळे व्हॉट्स अ‍ॅपचे अँड्रॉईड वापरकर्ते व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून एक रूम तयार करू शकतात आणि त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. WABetaInfoनं दिलेल्या वृत्तानुसार, या फीचरचा जास्त वापर होत नसल्यानं व्हॉट्स अ‍ॅपनं ते हटवण्याचा निर्णय घेतला. 'वापरकर्ते कोणत्या फीचरचा वापर करतात त्याचा तपशील व्हॉट्स अ‍ॅपकडून वेळोवेळी पाहिला जातो. एखादं फीचर यशस्वी होत नसेल तर त्यात बदल केले जातात. या फीचरचा जास्त वापर होत असल्याचं लक्षात आल्यानं ते हटवलं गेलं असावं. पुढील अपडेटमध्ये त्यासाठी चांगलं रिप्लेसमेंट मिळू शकतं,' असं WABetaInfoनं वृत्तात म्हटलं आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप