शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ऑनलाईन मिटींग्ससाठी आता वापरा WhatsApp; आलं Zoom-Teams मधील भन्नाट फिचर  

By सिद्धेश जाधव | Updated: June 20, 2022 10:58 IST

ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये काही नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत, त्यामुळे ग्रुप कॉलचा होस्ट जास्त पावरफुल होईल.  

WhatsApp ची सुरुवात फक्त इन्स्टंट मेसिजिंग अ‍ॅप म्हणून झाली असली तरी आता या लोकप्रिय मेसेंजरचा प्रवास सुपर अ‍ॅपच्या दिशेनं सुरु झाला आहे. मेटा हळूहळू अनेक अ‍ॅप्सला पर्याय ठरतील असे फिचर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जोडत आहेत. आता ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये काही नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत, जे ग्रुप कॉलच्या होस्टला जास्त अधिकार मिळतात. तसेच यामुळे झूम,टीम्स आणि गुगल मीट सारख्या अ‍ॅप्सची जागा व्हॉट्सअ‍ॅप घेऊ शकतं.  

आता व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप कॉल्स करणारा होस्ट, कॉल दरम्यान कोणत्याही मेंबरला म्यूट करू शकेल. तसेच पर्सनल मेसेज देखील करता येईल. सध्या हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस व्हर्जनसाठी रोल आउट करण्यात आलं आहे. ज्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅपचा हेड विल कॅथकार्ट यांनी ट्वीट करून दिली आहे. जर तुमच्या स्मार्टफोनवर हे फिचर उपलब्ध झालं नसेल तर काही दिवस वाट पाहावी लागू शकते.  

विल कॅथकार्ट यांनी म्हटलं आहे की, “अनेकदा असं होतं की मीटिंगमध्ये लोकं स्वतःला म्यूट करायचं विसरून जातात, त्यामुळे बराच त्रास होतो. आता, तुम्ही अश्या समस्येपासून सहज सुटका करून घेऊ शकता. कारण होस्ट स्वतः त्या व्यक्तीला म्यूट करू शकेल.”  

तसेच आता नवीन व्यक्ती ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये समाविष्ट झाल्यास त्याचा अलर्ट व्हॉट्सअ‍ॅपकडून सर्वांना दिला जाईल. त्यामुळे कॉलमधील त्यांच्या उपस्थितीची माहिती मिळेल. या फीचर्समुळे लोकप्रिय व्हिडीओ कॉल अ‍ॅप्स जसे की, झूम, गूगल मीट आणि टीम्सना पर्याय म्हणून युजर्स व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करू शकतील. ज्या मेसेजिंग अ‍ॅपचा वापर अन्य अ‍ॅप्सच्या मिटिंग लिंक्स शेयर करण्यासाठी केला जातो त्याच व्हॉट्सअ‍ॅपचा वापर आता ऑनलाईन मिटींग्स आयोजित करण्यासाठी केला जाईल.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान