शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

WhatsApp: काही iPhone आणि Samsung फोन्समध्ये वापरता येणार नाही व्हॉट्सअ‍ॅप; तुमचा स्मार्टफोन तर नाही ना यादीत 

By सिद्धेश जाधव | Updated: January 3, 2022 17:00 IST

WhatsAp: व्हॉट्सअ‍ॅपनुसार, अँड्रॉइड ओएस 4.1 ऑपरेटिंग सिस्टम किंवा त्या आधीचे ओएस असलेल्या अँड्रॉइड फोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार आहे.  

WhatsApp भारतातील सर्वाधिक वापरला जाणारा इंस्टेंट मेसेंजर आहे. फक्त खाजगी गप्पांसाठी नव्हे तर आपल्या व्यावसायिक जीवनात देखील या मेसेंजरनं शिरकाव केला आहे. परंतु कोणत्याही स्मार्टफोनवर कायमस्वरूपी व्हॉट्सअ‍ॅप मिळत नाही. सिक्योरिटीसाठी व्हॉट्सअ‍ॅप वेळोवेळी अशा फोन्सची लिस्ट जारी करतो ज्यात कंपनीच्या सेवा बंद केल्या जातात.  

या फोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करता येत नाही. आता 2022 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपनं त्या फोन्सची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यात कंपनीच्या सेवा दिल्या जाणार नाहीत. त्यामुळे जर तुम्ही देखील हे फोन्स वापरत असाल तर तम्ही या फोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकणार नाहीत. व्हॉट्सअ‍ॅपनुसार, अँड्रॉइड ओएस 4.1 ऑपरेटिंग सिस्टम किंवा त्या आधीचे ओएस असलेल्या अँड्रॉइड फोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप बंद होणार आहे.  

तसेच तुमच्याकडे iOS 9 किंवा त्यापेक्षा जुनी ऑपरेटिंग सिस्टम असलेले iPhones असतील तर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपसाठी स्मार्टफोन बदलावा लागू शकतो. तुम्ही तुमची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करून देखील व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकता. परंतु जर अपडेट उपलब्ध नसेल तर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपसाठी नवीन स्मार्टफोन घ्यावाच लागेल. विशेष म्हणजे या यादीत 2018 मध्ये आलेल्या जियोफोन 2 चा देखील समावेश आहे.  

2022 मध्ये पुढील स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही.  

  • एचटीसी डिजायर 500 
  • सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड लाईट 
  • सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड 2 
  • सॅमसंग गॅलेक्सी एस3 मिनी 
  • सोनी एक्सपीरिया एम 
  • सॅमसंग गॅलेक्सी एक्सकव्हर 2 
  • एलजी लूसिड 2 
  • एलजी ऑप्टिमस एफ7 
  • एलजी ऑप्टिमस एल3 2 
  • एलजी ऑप्टिमस एल5 
  • एलजी ऑप्टिमस एल3 
  • एलजी ऑप्टिमस एल7 
  • एलजी ऑप्टिमस एफ6 
  • एलजी इनॅक्ट 
  • एलजी ऑप्टिमस एल4, ड्युअल 
  • एलजी ऑप्टिमस एफ 3 
  • हुवावे एसेंड जी740 
  • लेनोवो ए820 
  • हुवावे एसेंड डी2 
  • हुवावे एसेंड मेट 
  • सॅमसंग गॅलेक्सी कोर 
  • सॅमसंग गॅलेक्सी एस 2 
  • जियोफोन, जियोफोन 2 
  • आयफोन एसई 16,32 64 जीबी 
  • आयफोन 6एस 16, 32, 64 आणि 128 जीबी 
  • आयफोन 6एस प्लस 16, 32, 64 आणि 128 जीबी 
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान