शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा! WhatsApp वर फक्त एका क्लिकने लॉक होईल तुमचं सीक्रेट चॅट; 'ही' आहे सिंपल ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 12:17 IST

WhatsApp : WhatsApp एक लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे आणि जवळजवळ सर्व वयोगटातील लोक त्याचा वापर करतात. अनेक युजर्स त्यांचे सीक्रेट चॅट इतरांपासून लपवून ठेवू इच्छितात.

WhatsApp एक लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे आणि जवळजवळ सर्व वयोगटातील लोक त्याचा वापर करतात. अनेक युजर्स त्यांचे सीक्रेट चॅट इतरांपासून लपवून ठेवू इच्छितात. इतर कोणालाही त्याबाबत समजू नये किंवा त्यांनी मेसेज वाचू नये असं वाटतं. WhatsApp च्या अशाच एका सीक्रेट फीचरबद्दल जाणून घेऊया. ज्याच्या मदतीने तुम्ही चॅट सहज लॉक करू शकता.

चॅट लॉक करण्यासाठी तुम्हाला WhatsApp ओपन करावे लागेल. यानंतर तुम्ही तुमचं कोणतंही चॅट लॉक करू शकता. तुम्हाला लॉक करू इच्छित असलेल्या तुमच्या सीक्रेट चॅटवर क्लिक करा. यानंतर प्रोफाईलच्या नावावर क्लिक करा. एक नवीन मेनू ओपन होईल, तो खाली स्क्रोल करा.

खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला चॅट लॉकचा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करा. यानंतर चॅट लॉक होईल. मात्र  लक्षात ठेवा की, चॅट लॉकसाठी तुमच्या डिव्हाईसमध्ये फिंगरप्रिंट लॉक, पॅटर्न लॉक आणि फेस लॉक इत्यादी एक्टिव्ह असणं अत्यंत आवश्यक आहे. अशाप्रकारे तुमचं सीक्रेट चॅट हे तुमच्याशिवाय कोणीच ओपन करू शकणार नाही. 

मोठा झटका! १ जानेवारीपासून 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp; 'हे' आहे कारण

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लाखो अँड्रॉइड फोन्सवर WhatsApp काम करणं बंद करणार आहे. मेटाच्या मालकीचं हे ॲप जुनी ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या अँड्रॉइड फोनचा सपोर्ट बंद करणारा आहे. हे जवळजवळ प्रत्येक वर्षी घडतं, जेव्हा WhatsApp जुन्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी सपोर्ट करणं बंद करतं. नवीन फीचर्स जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करत नाहीत आणि काहीवेळा हे सुरक्षिततेच्या कारणास्तव केले जाते.

तुम्ही अजूनही अँड्रॉइडचं किटकॅट व्हर्जन वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. दहा वर्षांपूर्वी आलेल्या या व्हर्जनवर WhatsApp आपला सपोर्ट बंद करणार आहे. याचा अर्थ १ जानेवारी २०२५ नंतर WhatsApp किटकॅट व्हर्जनवर असलेल्या फोनवर चालू शकणार नाही. तुम्हाला हे करणं थांबवायचं असल्यास, तुम्हाला तुमची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी लागेल किंवा नवीन फोन घ्यावा लागेल. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान