शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

WhatsApp ने केले 20 लाख भारतीयांना बॅन; असं वाचावा तुमचं अकॉउंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 13:10 IST

Whatsapp Bans 20 Lakh Indians: व्हॉट्सअ‍ॅपवर जगभरातील एकूण प्रतिबंधित 80 लाख युजर्सपैकी 25 टक्के म्हणजे 20 लाख युजर्स भारतातील आहेत

WhatsApp ने 15 मे 2021 ते 15 जून 2021 या कालावधीत 20 लाख भारतीय युजर्सचे अकॉउंट बॅन केले आहेत. ही बंदी अपायकारक वागणुकीमुळे आणल्याची माहिती व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजरने दिली आहे. ही माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन माहिती आणि तंत्रज्ञान नियमावली (New IT Rules) लागू झाल्यानंतर समोर आली आहे. या नवीन नियमांतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना प्रत्येक महिन्याला कम्प्लयांस रिपोर्ट (Compliance Report) प्रसिद्ध करावा लागतो, त्यानुसार व्हॉट्सअ‍ॅपने आपला रिपोर्ट जारी केला आहे.  

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या नियमावलीच्या अंतगर्त एकूण 20,11,000 अकॉउंट्स एका महिन्यात बॅन केले आहेत. भारतीय युजर्सची ओळख +91 या देशाच्या कोडवरून केली जाते. व्हॉट्सअ‍ॅपवर जगभरातील एकूण प्रतिबंधित 80 लाख युजर्सपैकी 25 टक्के म्हणजे 20 लाख युजर्स भारतातील आहेत, अशी माहिती रिपोर्टमध्ये समोर आली आहे. बॅन केलेल्या युजर्सपैकी 95% लोक ऑटोमेटड मेसेज, बल्क मेसेजिंग किंवा स्पॅम मेसेजचा अनधिकृतपणे वापर करत होते.  

जर युजर अश्लील, बेकायदेशीर, द्वेषपूर्ण, धमकावणारे आणि भीतीदायक मेसेज पाठवत असेल तर त्याचे अकॉउंट बॅन केले जाते, अशी माहिती कंपनीने दिली आहे. तसेच जर युजरने WhtasApp च्या टर्म्स अँड कंडीशनचे उल्लंघन केल्यावर देखील अकॉउंट बॅन होऊ शकते. जर तुम्हाला लोकप्रिय मेसेंजर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करायचा असेल तर वरील मेसेज पाठवणे टाळावे आणि नियमांचे पालन करावे.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान