शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोन हरवला तर...?; यूझर्स करू शकतात ट्रॅक, पुढील गोष्टी लगेच करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 15:54 IST

स्मार्टफोन हरवला तर जिवाची तगमग होते.

हाताच्या तळव्यावर विसावणारा स्मार्टफोन आजकाल प्रत्येकासाठी प्राणप्रिय झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये खास आठवणींच्या अल्बमपासून पैशाच्या व्यवहारापर्यंत सर्व काही सामावलेले असते. थोडक्यात स्मार्टफोन हा सब कुछ असतो. स्मार्टफोन हरवला तर जिवाची तगमग होते.

या गोष्टी लगेच करा-

  • स्मार्टफोन हरवला किंवा चोरीला गेला तर सर्वप्रथम सत्यता तपासा.
  • शक्यतो हरवलेला वा चोरीला गेलेला मोबाइल परत मिळतोच असे नाही. त्यामुळे त्यासंदर्भात पोलिसांत प्राथमिक तक्रार दाखल करा.
  • हरवलेला मोबाइल कोणाला सापडू शकतो असे गृहीत धरून मोबाइलवर कॉल करून बघा. एखाद्या सुहृुदाने तो जपून ठेवला असेल तर परत मिळेल.

आयफोन यूझर्स करू शकतात ट्रॅक-

  • आयफोन हरवला असेल तर तो शोधणे सोपे आहे.
  • सर्वप्रथम ज्याचा आयफोन हरवला आहे त्या व्यक्तीने दुसऱ्या डिव्हाइसवर आपला ॲपल आयडी टाकून लॉग-इन करावे.
  • त्यानंतर ‘लॉस्ट मोड’ सक्रिय करावे ‘फाइण्ड माय आयफोन’ या फीचरचा वापर करावा.
  • ‘फाइण्ड माय नेटवर्क’च्या मदतीने आयफोन स्विच-ऑफ झाल्याच्या २४ तासांनंतर त्याचा माग काढला जाऊ शकतो.
  • तुमच्याकडे अन्य कोणते ॲपल डिव्हाइस नसल्यास आयक्लाऊड डॉट कॉमवर जाऊन या सर्व फीचर्सचा वापर करता येतो.

अँड्रॉइड फोनच्या यूझर्ससाठी-

  • तुमच्याकडे आयफोनऐवजी अँड्रॉइड फोन असेल तर त्यासाठी ‘फाइण्ड माय आयफोन’ या फीचरचा वापर करा.
  • तुमच्या हरवलेल्या फोनचे जीपीएस फीचर ऑन असेपर्यंतच लोकेशन ट्रॅकिंग सर्व्हिस उपयुक्त ठरू शकणार आहे.
  • अन्यथा अँड्रॉइड डॉट कॉम स्लॅश फाइण्ड यावर साइन करूनही फोनचा तपास करता येऊ शकेल.
टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान