शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोरं मोबाइल कशासाठी वापरत आहेत? उत्तर सापडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 06:10 IST

केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून माहिती समोर

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात सध्या स्मार्टफोनचा वापर मनोरंजनासाठी अधिक होत आहे. विद्यार्थीही स्मार्टफोनवर अभ्यास करण्यापेक्षा टाईमपासच अधिक करत आहेत. ग्रामीण भागात ४९.३ टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आहे, मात्र ३४ टक्के मुलेच स्मार्टफोन अभ्यासासाठी वापरत असल्याचे एका सरकारी सर्वेक्षणातून समोर आले आहे.ग्रामीण भारतातील प्राथमिक शिक्षणाची स्थिती-२३ या अहवालानुसार, ४० टक्के पालक मुलांसोबत त्यांच्या अभ्यासाबाबत रोज चर्चा करतात.

मुलींनी किमान पदवीधर तरी व्हावे...देशाच्या ग्रामीण भागातील ७८ टक्के आईवडिलांना आपल्या मुलीने किमान पदवीपर्यंतचे शिक्षण तरी घ्यावे, अशी इच्छा असते.  ८२ टक्के पालकांना मुलाने किमान पदवी किंवा त्यापुढील शिक्षण घ्यावे, असे वाटते. काही कारणांमुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशी एक चतुर्थांश मुले प्राथमिक वर्गातूनच शाळेबाहेर येतात, असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

७६.७% गेम खेळतात

४७.३% गाणे ऐकणे

५६.६% व्हिडीओ पाहणे 

३४.९% अभ्यास करणे 

१०.९% चॅटिंग

कोण मार्गदर्शन करते?२५.६% भाऊ, बहीण अभ्यासासाठी मदत करतात.३.८%मुलांना अंगणवाडी सेविका मदत करतात.७.६%मोठ्या लोकांचे मार्गदर्शन 

मुले फोन किती वापरतात? ७३% मुले रोज किमान २ तास फोनचा वापर करतात.८वी इयत्तेपेक्षा मोठ्या वर्गातील २५.४ टक्के मुले रोज २ ते ४ तास मोबाईल वापरतात.१६.८% १ ते ३ पर्यंतची मुलेही २ ते ४ तास मोबाईलवर वेळ घालवतात.

टॅग्स :Mobileमोबाइल