शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवर पॉर्न पाहण्याच्या आहारी आहात? त्यावर उपाय शोधताय? तर हे वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 21:45 IST

आज लक्षावधी लोक पॉर्नोग्राफी व्यसनाला बळी पडलेले आहेत आणि लक्षावधी नाही, तर कोट्यवधी लोक बळी पडण्यासाठी विंगेत उभे आहेत.

बनारस - पॉर्नोग्राफी हे अगदी अलीकडचे, म्हणजे गेल्या १०-१५ वर्षांमधले, व्यसन आहे; पण आज लक्षावधी लोक या व्यसनाला बळी पडलेले आहेत आणि लक्षावधी नाही, तर कोट्यवधी लोक बळी पडण्यासाठी विंगेत उभे आहेत. पोर्नसाईटच्या आहारी गेलेल्यांची सुटका करण्यासाठी एक खास अ‍ॅप आले आहे. जर तुम्ही मोबाईलवर पोर्नसाईट उघडली तर आपोआप धार्मिक गाणी वाजण्यास सुरुवात होईल. या अ‍ॅपच नाव आहे हर-हर महादेव..बनारस हिंदू विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (आयएमएस-बी एच यू) च्या एका न्युरोलॉजिस्टने त्याच्या टीमच्या मदतीने एक अ‍ॅप बनवला आहे. या अ‍ॅपचं वैशिष्ट्य म्हणजे तो पोर्नोग्राफिक असलेल्या साइट्स ब्लॉक करेल. या अ‍ॅपचं नाव आहे 'हर-हर महादेव' अ‍ॅप. वाढत्या सायबर क्राइम आणि बलात्काराचे गुन्हे पाहता हा अ‍ॅप बनवण्यात आला आहे.पॉर्नसाईट ओपन करताच त्यावर धार्मिक गाणी वाजली जातील.या अ‍ॅपला डाऊनलोड आणि त्याचं फोनमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर जर कोणी इंटरनेटवर पॉर्न साईट्स ओपन केल्या तर आपोआपच धार्मिक गाणी प्ले होतील. या टीमने वेबसाईट ब्लॉकर आणि इंटरनेट फिल्टरिंग सेवा या अ‍ॅपद्वारे विकसित केली आहे.3800 साईट्सला हा अ‍ॅप करणार ब्लॉकहर-हर महादेव हा अ‍ॅप बनवण्यासाठी 6 महिने लागले. 3800 पोर्नच्या साईट्सला हा अ‍ॅप ब्लॉक करू शकतो. हो आता या अ‍ॅपचं उद्दिष्ट्य तर चांगलं आहे पण खरंच या अ‍ॅपने सायबर क्राइम आणि बलात्कारासारखे गुन्हे थांबणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.